JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS कोल्हापूर अंतर्गत किमान शिक्षित/८वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १६,८००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध पदभरती आणि वैदयकीय पदांच्या एकूण ५५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ECHS Kolhapur Recruitment 2024

ECHS Kolhapur Recruitment 2024 – ECHS Station Cell, Kolhapur invites Offline applications in the prescribed format till the last date 9/3/2024 & has arranged interview on date 19/3/2024 for the Medical, Para Medical, Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at Kolhapur, Sangli, Satara, Karad, Chiplun. There are 55 vacancies. The job location is Kolhapur, Sangli, Satara, Karad, Chiplun. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, चिपळूण येथे वैदयकीय, निमवैदयकीय, बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. ९/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १९/३/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) प्रभारी अधिकारी 
  • २) वैदयकीय अधिकारी
  • ३) वैदयकीय विशेषतज्ञ 
  • ४) स्त्रीरोगतज्ज्ञ 
  • ५) दन्त वैदयक अधिकारी 
  • ६) भौतिकोपचारतज्ज्ञ 
  • ७) रेडिओग्राफर 
  • ८) प्रयोगशाळा सहाय्यक 
  • ९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
  • १०) औषधनिर्माता 
  • ११) परिचर्या सहाय्यक 
  • १२) दंत आरोग्यतज्ज्ञ 
  • १३) चौकीदार 
  • १४) लिपिक 
  • १५) सफाईवाला 
  • १६) महिला परिचर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ५५ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, चिपळूण
अर्ज पद्धती टपाल  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख   दि. ९/३/२०२४
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट पहा) – 
    • रु. ७५,०००/- दरमहा
      • प्रभारी अधिकारी 
      • वैदयकीय अधिकारी
      • दन्त वैदयक अधिकारी 
    • रु. १,००,०००/- दरमहा
      • वैदयकीय विशेषतज्ञ 
      • स्त्रीरोगतज्ज्ञ 
    • रु. २८,१००/- दरमहा 
      • भौतिकोपचारतज्ज्ञ 
      • रेडिओग्राफर 
      • प्रयोगशाळा सहाय्यक 
      • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
      • औषधनिर्माता 
      • परिचर्या सहाय्यक 
      • दंत आरोग्यतज्ज्ञ 
    • रु. १६,८००/- दरमहा
      • चौकीदार 
      • लिपिक 
      • सफाईवाला 
      • महिला परिचर
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि www.echs.gov.in येथे भेट दया.
  • सविस्तर माहितीसाठी Stn HQ ( ECHS Cell), कोल्हापूर, दूरध्वनी क्र. ०२३१-२६०६०७१ आणि ई-मेल पत्ता – hqkolhapue@echs.gov.in येथे संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी इतर संबंधित पॉलिक्लिनिकला भेट दयावी.
  • अर्जाचा पत्ता – SO, ECHS Cell, Stn HQ, कोल्हापूर, टेम्बलाई हिल्स, शिवाजी विदयापीठ मार्ग, कोल्हापूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १९/३/२०२४ सकाळी ९.०० ते संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत.
  • उमेदवारांनी मुलाखतीला सकाळी ९.०० वाजता उपस्थित असणे आवश्यकआहे.
  • मुलाखतीचे ठिकाण – Stn HQ, कोल्हापूर, टेम्बलाई हिल्स, शिवाजी विदयापीठ मार्ग, कोल्हापूर.

ECHS Kolhapur Recruitment 2024

  • Place of recruitment – Kolhapur, Sangli, Satara, Karad, Chiplun.
  • Name of the posts – (See table/advertise/visit website) –
  • Total vacancies – 55 posts
  • Educational qualification – See table/advertise/Visit website.
  • Payment – (See table/advertise/Visit website) – 
    • Rs. 75,000/- pm –
      • Officer Incharge
      • Medical Officer
      • Dental Officer
    • Rs. 1,00,000/- pm –
      • Medical Specialist
      • Gynaecologist
    • Rs. 28,100/- pm –
      • Physiotherapist
      • Radiographer
      • Laboratory Assistant
      • Laboratory Technician
      • Pharmacist
      • Nursing Assistant
      • Dental Hygienist
    • Rs. 16,800/- pm –
      • Chowkidar
      • Safaiwala
      • Clerk
      • Female Attendant
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please visit website – www.echs.gov.in.
  • For additional details contact Stn HQ (ECHS Cell), Kolhapur at Telephone No. 0231-2606071 & E-mail ID shqkolhapue@echs.gov.in. Candidates can approach concerned polyclinics for details.
  • Mode of application – By Post.
  • Address for application – SO, ECHS Cell, Stn HQ Kolhapur, Temblai Hills, Shivaji University Road, Kolhapur.
  • Last date for application 9/3/2024
  • Interview date & time – 19/3/2024 from 9.00 am to 17.00 pm
  • Candidates must reach at 9.00 am for interview.
  • Venue – Stn HQ Kolhapur, Temblai Hills, Shivaji University Road, Kolhapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *