JOIN Telegram
Monday , 25 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), पुणे येथे १० वी/१२ वी/ITI उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. १,१२,४००/- पर्यंतच्या वेतनावर विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदांच्या एकूण ४३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NIN Pune Recruitment 2024

NIN Pune Recruitment 2024 – National Institute of Naturopathy, Pune invites Online applications in prescribed format from the Indian Citizen officials under the Central Govt./State Govt. Or other Autonomous Bodies/Offices/Organisations/Institutes/University & from other candidates from date 19/1/2024 to 18/2/2024 for various Medical, Para-Medical & Other posts. There are total 43 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदभरतीसाठी भारतीय नागरिक असलेल्या केंद्र/राज्य सरकार/स्वायत्त संस्थां/कार्यालये/विदयापीठे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांकडून आणि इतर व्यक्तींकडून दि. १९/१/२०२४ ते दि. १८/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४३ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १९/१/२०२४ ते दि. १८/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – (PWBD/ESM वगळून) (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.ninpune.ayush.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://ninpune.ayush.gov.in/.
  • पत्ता – राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), आयुष मंत्रालय, भारत सरकार, बापू भवन, मातोश्री रमाबाई आंबेडकर, (ताडीवाला रोड), पुणे – ४११००१, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.ninpune.ayush.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NIN Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune 
  • Posts’ name –
  • Total vacancies – 43 posts.
  • Age limit –Ref. PDF/Visit website.
  • Application link – (Except PWBD/ESM) (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.ninpune.ayush.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://ninpune.ayush.gov.in/.
  • Address – The Director, National Institute of Naturopathy (NIN), Ministry of AYUSH, Govt. of India, Bapu Bhavan, Matoshree Ramabai Ambedkar Road, (Tadiwala Road), Pune- 411001, Maharashtra.
  • Date for application – 19/1/2024 to 18/2/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.ninpune.ayush.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *