JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

रयत शिक्षण संस्था संचलित शाळेत विविध शैक्षणिक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Rayat Shikshan Sanstha Job Recruitment 2023

Rayat Shikshan Sanstha Job Recruitment 2023 – Rayat Shikshan Sanstha’s Sau. Shakuntala Ramsheth Thakur Vidyalaya, Tal. Panvel, Dist. Raigad invites Online/Offline applications in prescribed format till last date 17/2/2023 for the various Teaching posts at their institution. There are total 54 positions. The job location is Ulwe, Tal. Panvel, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

रयत शिक्षण संस्था संचलित सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय, उलवे, ता. पनवेल, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. १७/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय, उलवे, ता. पनवेल, जि. रायगड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • शिक्षक –
    • १) मुख्याध्यापक 
    • २) समन्वयक 
    • ३) पूर्व प्राथमिक (Nursery to Senior KG)
    • ४) शिक्षक – (STD – १ली ते ७वी)
    • ५) क्रीडा शिक्षक/P.E. शिक्षक
    • ६) कला शिक्षक
    • ७) संगीत शिक्षक
    • ८) संगणक शिक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ५४ जागा 
नोकरीचे ठिकाण उलवे, ता. पनवेल, जि. रायगड
अर्ज पद्धती  ऑनलाईन/हस्तपोहोच 
अर्जाची शेवटची तारीख दि. १७/२/२०२३  संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत  (सुट्टीचे दिवस मिळून)
  • अर्ज शुल्क – रु. १००/-.
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – शाळा कार्यालय.
  • अर्ज मिळण्याची शेवटची तारीख –  दि. १५/२/२०२३  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sau.srtcbseulwa@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – रयत शिक्षण संस्था संचलित सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय, प्लॉट क्र. २४१, सेक्टर-२४, पुष्पकनोदे, उलवे, ता. पनवेल, जि. रायगड.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, वेतन आणि इतर सविस्तर माहिती यासाठी जाहिरात पहा.

Rayat Shikshan Sanstha Job Recruitment

  • Place of recruitment – Ulwe, Tal. Panvel, Dist. Raigad.
  • Name of the posts – Teaching posts –
    • 1) Principal 
    • 2) Co-ordinator
    • 3) Pre-Primary (Nursery to Senior KG)
    • 4) Teachers – (STD – 1st to 7th)
    • 5) Sport Teacher/P.E. Teacher
    • 6) ATD/Craft Teacher
    • 7) Music Teacher
    • 8) Computer Teacher
  • Total vacancies – 54
  • Educational qualification – See Advertise.
  • Application form fee – Rs. 100/-.
  • Address to get application form – School Office.
  • Last date to purchase application form – 15/2/2023 10.00 am to 5.00 pm.
  • For detailed information about posts, terms & conditions, application procedure, payment & other instructions see detailed advertise.
  • Mode of application –  Online/By Hand.
  • E-Mail ID for applications – sau.srtcbseulwa@gmail.com.
  • Address to send application – Rayat Shikshan Sanstha’s Sau. Shakuntala Ramsheth Thakur Vidyalaya, Plot No. 241, Sector-24, Pushpaknode, Ulwe, Tal. Panvel, Dist. Raigad.
  • Last date to submit applications – 17/2/2023 till 5.00 pm including holidays.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *