Table of Contents
NHM DC Pune Job Recruitment 2023
NHM DC Pune Job Recruitment 2023 – National Health Mission, District Council Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on 2nd & 16th of every month till vacancies get filled for the posts of M.B.B.S. Medical Officer at Urban Health Conservation Centers at Town Council, Pune Municipal Corporation & Pimpari Chinchwad Municipal Corporation. There are 69 positions. The job location is Pimpari Chinchwad & Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नगर परिषद, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दर महिन्याच्या २ आणि १६ तारखेला रिक्त होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ६९ जागा नोकरीचे ठिकाण पुणे, पिंपरी चिंचवड अर्ज पद्धती समक्ष-मुलाखतीचे दिवशी (PDF/वेबसाईट बघावी) मुलाखतीची तारीख आणि वेळ दर महिन्याच्या २ आणि १६ तारखेला सकाळी ११.३० वाजता (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा.
- मुलाखतीचे ठिकाण – ४था मजला, शिवनेरी सभागृह.
NHM DC Pune Job Recruitment
- Place of recruitment – Pimpari Chinchwad & Pune (Ref. PDF/Visit website)
- Name of the post – M.B.B.S. Medical Officer
- No. of posts – 69
- Educational qualification – M.B.B.S. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF.
- Interview date – 2nd & 16th of every month at 11.30 am. (Except Public Holidays)
- Venue – 4th Floor, Shivneri Hall.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.