Table of Contents
TRICEF GU Gadchiroli Job Recruitment 2023
TRICEF GU Gadchiroli Job Recruitment 2023 – Gondwana University Gadchiroli invites Offline applications in prescribed format till last date 27/2/2023 for the posts of Chief Executive Officer (CEO), Manager-Incubation Services, Executive-Marketing & Forward Linkages, Office Administrators in TribeTech Community Entrepreurship Foundation (TRICEF). There are 4 posts. The job location is Gadchiroli. The Official website & PDF/Advertise is given below.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ट्राईबटेक कम्युनिटी इन्त्रप्रेन्युअरशिप फाउंडेशन (TRICEF) येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), व्यवस्थापक-इन्क्युबेशन सर्व्हिसेस, कार्यकारी-विपणन आणि फोरवर्ड लिंकेजेस, कार्यालय प्रशासक पदभरतीसाठी दि. २७/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
TRICEF, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) २) व्यवस्थापक-इन्क्युबेशन सर्व्हिसेस ३) कार्यकारी-विपणन आणि फोरवर्ड लिंकेजेस ४) कार्यालय प्रशासक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | गडचिरोली |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २७/२/२०२३ . |
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://unigug.ac.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – संचालक, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि लिंकेजेस, नवीन परीक्षा भवन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली – ४४२६०५ (महाराष्ट्र).
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://unigug.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
TRICEF GU Gadchiroli Job Recruitment
- Place of recruitment – TRICEF
- Post’s Name – (Ref. PDF/Visit website) –
- Total vacant seats – 4
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Chief Executive Officer (CEO) – 40 years
- Manager – 35 years
- Executive & Office Administrators – 30 years
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://unigug.ac.in/.
- Mode of application – Offline
- Address for application – The Director, Innovation, Incubation & Linkages, New Examination Building, Gondwana University, Gadchiroli – 442605 (M.S.).
- Last date for applications – 27/2/2023.
- For updates about said recruitment visit website – https://unigug.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.