Table of Contents
ZP Nashik MO Recruitment 2025
ZP Nashik MO Recruitment 2025 – Health Department, District Council Nashik invites Offline applications in prescribed format till last date 26/05/2025 & has arranged interview on date 29/05/2025 for the posts of Medical Officer (M.B.B.S.) under flying squad at sensitive far flung tribal areas. There are total 40 positions. The job location is Nashik District. The Official website & PDF/Advertise is given below.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आदिवासी भागातील अतिसंवेदनशील दुर्गम भाग येथे विशेष आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भरारी पथक अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) पदभरतीसाठी दि. २६/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २९/०५/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा परिषद, नाशिक भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.) – |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | एम.बी.बी.एस. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | ४० जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक जिल्हा |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – समक्ष/टपाल. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २६/०५/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
- आदिवासी दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
- बिगर आदिवासी भाग – रु. ७५,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://zpnashik.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, टपाल शाखा, जिल्हा परिषद, नाशिक.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २९/०५/२०२५ सकाळी १०.०० वाजता.
- मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ZP Nashik MO Recruitment 2025
- Place of recruitment – Nashik District.
- Post’s Name – Medical Officer (M.B.B.S.) –
- Total no. of posts – 40 posts.
- Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
- Far Tribal Areas – Rs. 80,000/- pm.
- Non-Tribal Areas – Rs. 75,000/- pm.
- Educational qualification – M.B.B.S. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/ref. PDF/Visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Offline – In Person/By Post.
- Address for application – Health Department, District Health Officer’s Office, Postal Branch, District Council, Nashik.
- Last date for applications – 26/05/2025 till 5.00 pm.
- Interview date & time – 29/05/2025 at 10.00 am.
- Venue – Health Department, District Council, Nashik.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत ६ मानसेवी वैद्यकीय अधिकारी (B.A.M.S.) पदभरतीसाठी अर्जाची सूचना
Municipal Corporation Nashik Job Recruitment 2023
DC Nashik Job Recruitment 2023 – Health Department, District Council Nashik invites Offline applications in prescribed format till last date 10/3/2023 for the posts of Mansevi Medical Officer (B.A.M.S.) under flying squad at sensitive far flung tribal areas. There are 6 positions. The job location is Nashik District. The Official website & PDF/Advertise is given below.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत आदिवासी भागातील अतिसंवेदनशील दुर्गम भाग येथे विशेष आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भरारी पथक अंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. १०/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा परिषद, नाशिक भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | मानसेवी वैद्यकीय अधिकारी (बी.ए.एम.एस.) – |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | बी.ए.एम.एस. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | ६ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक जिल्हा |
अर्ज पद्धती | समक्ष/टपाल (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १०/३/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://zpnashik.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी, टपाल शाखा, जिल्हा परिषद, नाशिक.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
District Council Nashik Job Recruitment
- Place of recruitment – Nashik District.
- Post’s Name – Mansevi Medical Officer (B.A.M.S.) –
- Total no. of posts – 6
- Educational qualification – B.A.M.S. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 40,000/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure see advertise/ref. PDF/Visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person/By Post.
- Address for application – Health Department, District Health Officer’s Office, Postal Branch, District Council, Nashik.
- Last date for applications – 10/3/2023 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpnashik.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE