Table of Contents
Mahavitaran Aurangabad Apprenticeship Notification 2023
Mahavitaran Solapur Apprenticeship Notification 2023 – Mahavitaran Office, Solapur invites Online applications till last date 30/4/2023 from I.T.I. pass candidates who are residents of Solapur for Electrician, Wireman trade for the year 2023-2024 for an apprenticeship at Solapur. The training location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
महावितरण कार्यालय, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२३-२०२४ साठी सोलापूर जिल्हयातील रहिवासी असलेल्या आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून आय.टी.आय. वीजतंत्री आणि तारतंत्री शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण भरतीसाठी दि. ३०/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महावितरण कार्यालय सोलापूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी प्रशिक्षण भरती | आय.टी.आय. शिकाऊ उमेदवार वीजतंत्री, तारतंत्री |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/जाहिरात बघावी. |
एकूण पद संख्या | PDF बघावी. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | सोलापूर |
अर्जाची तारीख | दि. ३०/४/२०२३. |
- अर्जासाठी वेबसाईट – https://www.apprenticeshipindia.gov.in येथे सोलापूर मंडळ अंतर्गत विभागीय कार्यालय पर्याय निवडावा. (अधिक माहितीसाठी जाहिरात/PDF पहा).
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
Mahavitaran Solapur Apprenticeship Notification 2023
- Place of training – Solapur
- Name of the Trades – Apprentice – i) Electrician ii) Wireman.
- No. of seats – Ref. PDF.
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts please see advertise.
- For Online application visit website – https://www.apprenticeshipindia.gov.in on Divisional Offices under Solapur Circle. (For more information ref. PDF.
- Address – Superintendent Engineer, MSEDCL Office,Solapur Circle, Solapur.
- Last date for application – 30/4/2023.
- For all the information ref. PDF.
For More details See the below Advertisement