वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

CSIR-NEERI दिल्ली येथे अभियांत्रिकी पदविकाधारक आणि विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी अनुक्रमे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहयोगी आणि रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/- वेतनावर प्रकल्प सहयोगी-I पदावर नोकरीची संधी

CSIR-NEERI Delhi Job Recruitment 2023

CSIR-NEERI Delhi Job Recruitment 2023 – Council of Scientific & Industrial Research-National Environmental Engineering Research Institute (CSIR-NEERI), Delhi invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 15/9/2023 to fill up the posts of Project Associate & Project Associate-I. There are total 3 posts. The job location is Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI), दिल्ली  यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहयोगी आणि प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १५/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR-NEERI दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती१) प्रकल्प सहयोगी २) प्रकल्प सहयोगी-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणदिल्ली
अर्ज पद्धतीऑफलाईन 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १५/९/२०२३  नोंदणीची वेळ – सकाळी १०.३० वाजता. 
  • वेतनमान – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प सहयोगी – रु. २०,०००/- दरमहा.
    • २) प्रकल्प सहयोगी-I – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-.
  • वयोमर्यादा – (PDF पहा/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प सहयोगी – ५० वर्षे
    • २) प्रकल्प सहयोगी-I – ३५ वर्षे 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.neeri.res.in येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – CSIR-NEERI, अ -९३/९४, नारायण फेज I औद्योगिक परिसर, पीवीआरजवळ, दिल्ली, ११००२८.

CSIR-NEERI Delhi Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Delhi
  • Posts Name – 1) Project Associate 2) Project Associate-I
  • Total Vacancies – 3 Posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Associate – Rs. 20,000/- pm.
    • 2) Project Associate-I – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Project Associate – 50 years
    • 2) Project Associate-I – 35 years 
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.neeri.res.in.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 15/9/2023  reporting time – 10.30 am.
  • Venue – CSIR-NEERI, A-93/94, Naraina Industrial Area Phase-I, Near PVR, Delhi – 110028.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *