JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT), नागपूर येथे M.Sc. (Physics) शिक्षितांसाठी रु. ३७,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

VNIT Nagpur JRF Job 2024

VNIT Nagpur JRF Job 2024 – Visvesvaraya National Institute Of Technology (VNIT), Nagpur invites Online applications in prescribed format till last date 3/06/2024 for the post of Junior Research Fellow (JRF) for the  research project at Physics Department, VNIT, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार प्रायोजित संशीधन प्रकल्पासाठी भौतिकशास्त्र विभाग येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. ३/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M.Sc. (Physics). (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/०६/२०२४.
  • वयोमर्यादा – २८ वर्षे(PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १ ले आणि २ रे वर्ष – रु. ३७,०००/- दरमहा.
    • ३ रे वर्ष – रु. ४२,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vnit.ac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – brsankapal@phy.vnit.ac.in.
  • ई-मेल अर्जाच्या विषयात “Application for the Post of JRF in Physics Department under CSIR-HRDG-ASPIRE” असे नमूद करावे.
  • पत्ता – भौतिकशास्त्र विभाग, विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१० (महाराष्ट्र).
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – निवड झालेल्या उमेदवारांना कळवली जाईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vnit.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

VNIT Nagpur JRF Job 2024

  • Recruitment place – Nagpur
  • Posts’ name – Junior Research Fellow
  • Total vacancies – 1 post.
  • Stipend – (Ref. PDF/Visit website) –
    • For the 1st and 2nd year – Rs. 37,000/- pm.
    • For the 3rd year – Rs. 42,000/- pm.
  • Age limit – 28 years(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://vnit.ac.in/.
  • Mode of applications – Online.
  • E-Mail ID for application – poorvasingh@phy.vnit.ac.in.
  • Mention “Application for the Post of JRF in Physics Department under CSIR-HRDG-ASPIRE” in the subject line of email.
  • Address – Department of Physics, Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur- 440022, Maharashtra, India.
  • Last date for application – 3/06/2024.
  • Interview date & time – Will be intimated to  shortlisted candidates. 
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vnit.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *