JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत BE/B.Tech./B.Sc (Engg.) शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा विद्यावेतनावर १८४ प्रशिक्षणार्थी अभियंता पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PGCIL ET Job Recruitment 2023

PGCIL ET Job Recruitment 2023 – Power Grid Corporation Of India Limited invites Online applications from candidates who have passed GATE-2023 from date 20/10/2023 to 10/11/2023 for posts of Engineer Trainee.  There are 184 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षणार्थी अभियंता पदभरतीसाठी GATE-२०२३ उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २०/१०/२०२३ ते दि. १०/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १८४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रशिक्षणार्थी अभियंता – i) विद्युत ii) स्थापत्य iii) Electronics iv) संगणक विज्ञान 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २०/१०/२०२३ संध्याकाळी १७.०० वाजेपासून ते दि. १०/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतनमान – रु. ४०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PwBD/Ex-SM/विभागीय उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.powergrid.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://www.powergrid.in/.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.powergrid.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

PGCIL ET Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Engineer Trainee – i) Electrical ii) Civil iii) Electronics iv) Computer Science.
  • Total no. of vacancies – 184 Posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 40,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PwBD/Ex-SM/Departmental candidates are exempted from payment of Application Fee). (Ref. PDF/Visit website)
  • For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.powergrid.in/.
  • Mode of applicationOnline
  • Application link – https://www.powergrid.in/.
  • Date for applications – 20/10/2023 from 17.00 pm to 10/11/2023 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.powergrid.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *