Table of Contents
Directorate of Tourism Job Recruitment 2023
Directorate of Tourism Job Recruitment 2023 – Directorate of Tourism, Govt. of Maharashtra invites applications in prescribed format till last date 20/04/2023 for the posts of Principal, Senior Lecturer, Assistant Lecturer at Maharashtra Institute of Hotel Management & Catering Technology, Solapur. There are 7 vacancies. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.
पर्यटन संचालनालय (DoT), महाराष्ट्र शासन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अन्डॅ टेक्नालॉजी कॉलेज, सोलापूर येथे प्राचार्य, वरिष्ठ प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. २०/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अन्डॅ टेक्नालॉजी कॉलेज, सोलापूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) प्राचार्य २) वरिष्ठ प्राध्यापक ३) सहायक प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | सोलापूर. |
अर्ज पद्धती | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २०/४/२०२३. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्राचार्य – ६३ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- २) वरिष्ठ प्राध्यापक – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- ३) सहायक प्राध्यापक – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.maharashtratourism.gov.in/ येथे भेट द्या.
- ई-मेल पत्ता – connect.dot-mh@gov.in आणि msihmcttpo@gmail.com.
- पत्ता –
- नरीमन भवन, १५६/१५७, १५ वा मजला, नरीमन पॉईंट, मुंबई-२१.
- संभाजी तलाव, जॉगिंग पथ, जुने संतोष नगर, कोणार्क नगर, जुळे सोलापूर – ४१३००४, महाराष्ट्र.
- ४१२-क, के. एम. मुन्शी रोड, शिवाजी नगर, पुणे – ४११०१६.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.maharashtratourism.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Directorate of Tourism Job Recruitment
- Place of recruitment – Solapur.
- Post’s Name –
- Total no. of vacancies – 7.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Principal – Not exceeding 63 years.
- Senior Lecturer – Not exceeding 45 years.
- Assistant Lecturer – Not exceeding 35 years.
- Payment – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.maharashtratourism.gov.in/.
- Mode of application – Ref. PDF/Visit website.
- E-Mail ID – connect.dot-mh@gov.in & msihmcttpo@gmail.com.
- Address –
- Nariman Bhavan, 156/157, 15th Floor, Nariman Point, Mumbai-21.
- Sambhaji Lake, Jogging Path, Old Santosh Nagar, Konark Nagar, Jule, Solapur – 413004, Maharashtra.
- 412-C, K. M. Munshi Road, Shivaji Nagar, Pune – 411016.
- Last date for application date – 20/04/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.maharashtratourism.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.