Table of Contents
NHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023
NHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023 – National Health Mission, Mumbai Board Thane invites Online applications till last date 20/7/2023 as well as Offline applications till last date 21/7/2023 for the post of Administrative Officer for Health & Family Welfare Training Center, Thane. There is 1 vacant seat. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ठाणे येथे प्रशासकीय अधिकारी पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. २०/७/२०२३ आणि दि. २१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई मंडळ ठाणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | प्रशासकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | ठाणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – हस्तदेय/टपाल/कुरिअर. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. २०/७/२०२३ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आणि ऑफलाईन – दि. २१/७/२०२३ सकाळी ९.१५ ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत (शनिवार,रविवार,शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – ३८ वर्षे आणि NHM मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ५ वर्षे शिथिल. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची गूगल लिंक – https://forms.gle/LoCdi1hLV9TvVtf78.
- परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची स्वसाक्षांकीत प्रत आणि विहित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबईमंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीरनगर-२, ठाणे (प.) – ४००६०४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NHM Mumbai Board Thane Job Recruitment 2023
- Place of recruitment – Thane.
- Posts Name – Administrative Officer
- Total no. of seats – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Up to 38 years (5 years age relaxation for NHM Workers). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ & https://nrhm.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Online & Offline – By Hand/By Post/Courier.
- Google link for application – https://forms.gle/LoCdi1hLV9TvVtf78.
- Last for online application – 20/7/2023 till 11.59 pm.
- Self attested print out of duly filled in Google application form along with other prescribed self attested certificate copies should be sent to given address.
- Address for application – Dy. Director, Health Service, Mumbai Board Thane, Regional Mental Hospital Campus, Dharmaveer Nagar – 2, Thane (W.) – 400604.
- Last date for applications – 21/7/2023/2023 from 9.45 am to 6.15 pm. (Except Saturday, Sunday, Government Holidays).
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.