वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICMR-NITVAR – रु. ८०,०००/- दरमहा वेतन ; १ पदासाठी मुलाखत आयोजित

ICMR-NITVAR PRS-II Job 2026

ICMR-NITVAR PRS-II Job 2026 – Indian Council Of Medical Research-National Institute Of Translation Virology And AIDS Research, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 20/3/2026 for the post of Project Research Scientist – II (Medical) for Model Rural Health Resesrch Unit at Mehkar, Dist. Buldhana. There is 1 post. The job location is Mehkar, Dist. Buldhana. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्लेशनल व्हायरॉलॉजी अँड एड्स रिसर्च (ICMR-NITVAR), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मेहकर, जि. बुलढाणा येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-II (वैदयकीय) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २०/३/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १  जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NITVAR पुणे भरती २०२६

या पदांसाठी भरतीप्रकल्प संशोधन वैज्ञानिक-II (वैदयकीय) 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाण मेहकर, जि. बुलढाणा.
अर्ज पद्धती ऑफलाईन
  • वयोमर्यादा – ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. ८०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nari-icmr.res.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २०/३/२०२६ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्लेशनल व्हायरॉलॉजी अँड एड्स रिसर्च (ICMR-NITVAR) चे सभागृह, प्लॉट क्र. ७३, जी-ब्लॉक, भोसरी, पुणे – ४११०२६.

ICMR-NITVAR PRS-II Job 2026

  • Place of Recruitment – Mehkar, Dist. Buldhana.
  • Name of the Posts – Project Research Scientist – II (Medical)
  • No. of posts – 1 Post.
  • Payment – Rs. 80,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 40 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.nari-icmr.res.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Interview date & time – 20/3/2026 reporting time – 9.00 am to 10.00 am.
  • Venue – Auditorium of ICMR- National Institute Of Translation Virology And AIDS Research, 20-A, Dr. Ambedkar Road, P. B. No. 11, Pune – 411001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

ICMR-NITVAR – रु. ५६,०००/- पर्यंत वेतन ; २ पदांसाठी मुलाखत आयोजित

ICMR-NITVAR PRS/PTS Recruitment 2024

ICMR-NITVAR PRS/PTS Recruitment 2024 Indian Council Of Medical Research-National Institute Of Translation Virology And AIDS Research, Pune invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 06/01/2025 for the posts of Project Research Scientist – I (Non-medical) & Project Technical Support III. There are 2 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्लेशनल व्हायरॉलॉजी अँड एड्स रिसर्च (ICMR-NITVAR), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I (बिगर वैदयकीय) आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ०६/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NITVAR पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती१) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I (बिगर वैदयकीय) २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) प्रकल्प संशोधन वैज्ञानिक-I (बिगर वैदयकीय) – रु. ५६,०००/- दरमहा.
    • २) प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III – रु. २८,०००/- दरमहा.
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.nari-icmr.res.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – ०६/०१/२०२५ नोंदणीची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – भारतीय वैदयकीय संशोधन परिषद-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स्लेशनल व्हायरॉलॉजी अँड एड्स रिसर्च (ICMR-NITVAR) चे सभागृह, प्लॉट क्र. ७३, जी-ब्लॉक, भोसरी, पुणे – ४११०२६.

ICMR-NITVAR PRS/PTS Recruitment 2024

  • Place of Recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Name of the Posts – 1) Project Research Scientist – I (Non-medical) 2) Project Technical Support III
  • No. of posts – 2 Posts
  • Payment(Ref. PDF/Visit website) –
    • ) Project Research Scientist – I (Non -medical) – Rs. 56,000/- pm.
    • 2) Project Technical Support III – Rs. 28,000/- pm.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts ref. PDF/visit website – https://www.nari-icmr.res.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Interview date & time – 6/01/2025 reporting time – 9.00 am to 10.00 am.
  • Venue – Auditorium of ICMR- National Institute Of Translation Virology And AIDS Research, 20-A, Dr. Ambedkar Road, P. B. No. 11, Pune – 411001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

ICMR-NARI अंतर्गत MLT/DMLT/B.Sc. शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प तंत्रज्ञ-II (आरोग्य सहाय्यक) पदावर नोकरीची संधी

ICMR-NARI PT-II Recruitment 2023

ICMR-NARI PT-II Recruitment 2023 Indian Council Of Medical Research – National Aids Research Institute, Pune invites Online applications till last date 19/9/2023 for the post of Project Technician-II (Health Assistant). There is 1 post. The Job Location is Goa. More details are given below.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद-राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्थान (ICMR-NARI), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार गोवा येथे प्रकल्प तंत्रज्ञ-II (आरोग्य सहाय्यक) पदभरतीसाठी दि. १९/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ICMR-NARI, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरतीप्रकल्प तंत्रज्ञ-II (आरोग्य सहाय्यक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणपुणे 
अर्जाची शेवटची तारीखदि. १९/९/२०२३.
  • वयोमर्यादा – २८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १८,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://www.nari-icmr.res.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/Nari/Career.

ICMR-NARI PT-II Recruitment 2023

  • Place of Recruitment – Goa.
  • Name of the Posts – Project Technician-II (Health Assistant)
  • No. of posts – 1 Post
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 18,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 28 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – https://www.nari-icmr.res.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.nari-icmr.res.in/.
  • Last date for application – 19/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Matoshri College of Pharmacy Nashik अंतर्गत रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित; अर्ज करा !!

Matoshri College of Pharmacy Nashik Recruitment 2026 Matoshri College of Pharmacy Nashik Job Recruitment 2026 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *