JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय नौसेना अंतर्गत रु. ५६,१००/- दरमहा वेतनावर लघु सेवा आयोग (SSC) मंजुरीसाठी २५४ विविध पदभरती जाहीर

Indian Navy SSC ST 25 Recruitment 2024

Indian Navy SSC ST 25 Recruitment 2024  – The Indian Navy invites Online applications in prescribed format from date 24/2/2024 to 10/3/2024 from eligible unmarried men & women candidates for grant of Short Service Commission (SSC) for Course commencing Jan 2025 (ST 25) onwards at Indian Naval Academy (INA) Ezhimala, Kerala for the posts of Officers for various entries. There are 254 vacancies. The training location is Ezhimala, Kerala. The Official website & PDF/Advertise is given below.


भारतीय नौसेना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार भारतीय नाविक अकादमी (INA) एझीमाला, केरळ येथे जानेवारी २०२५ पासून सुरु होणाऱ्या (ST 25) अभ्यासक्रमांतर्गत भारतीय नौसेनेच्या लघु सेवा आयोग (SSC) मंजुरीसाठी पात्र अविवाहित पुरुष आणि स्त्री उमेदवारांकडून विविध अधिकारी पदभरतीसाठी दि. २४/२/२०२४ ते दि. १०/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय नौसेना भरती २०२४

या पदांसाठी भरती लघु सेवा आयोग अधिकारी.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५४ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण एझीमाला, केरळ
अर्ज पद्धती ऑनलाईन  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी कालावधी  दि. २४/२/२०२४ ते दि. १०/३/२०२४
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण 
  • वेतनमान – रु. ५६,१००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.joinindiannavy.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.joinindiannavy.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Indian Navy SSC ST 25 Recruitment 2024

  • Place of training – Ezhimala, Kerala.
  • Post’s name – SSC Officers for various entries. (Ref. PDF/Visit website)
  • Total vacancies – 254 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 56,100/- pm(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • Mode of applicationOnline.
  • Application link – https://www.joinindiannavy.gov.in/.
  • Date for applications – 24/2/2024 to 10/3/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.joinindiannavy.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *