Table of Contents
SHS Mumbai Recruitment 2025
SHS Mumbai Recruitment 2025 – Medical Superintendent, Regional Mental Hospital, Yerwada, Pune invites Offline applications in prescribed format till last date 15/04/2025 for posts of Assistant Professor/Sr. Consultant & Senior Resident/Consultant, Psychiatric Social Worker, Psychiatric Nurse, Counsellor, Data Entry Operator, Attendant under The National Telemental Health Programme (Tele MANAS). There are total 9 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
वैदयकीय अधीक्षक, विभागीय मनोरुग्णालय, येरवडा, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय दूरस्थ मानसिक आरोग्य कार्यक्रम (Tele MANAS) अंतर्गत पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी/सल्लागार, मनोसमाज सेवक, मनोपरिचारिका, समुपदेशक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि परिचर पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १५/०४/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान-राज्य आरोग्य सोसायटी, पुणे, महाराष्ट्र भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | १) सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार २) वरिष्ठ निवासी/सल्लागार ३) मनोसमाज सेवक ४) मनोपरिचारिका ५) समुपदेशक ६) डेटा एन्ट्री ऑपरेटर ७) परिचर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ९ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/०४/२०२५. |
- वयोमर्यादा – ७० वर्षांच्या आत असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १)सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार – रु. १,५०,०००/- दरमहा
- २) वरिष्ठ निवासी/सल्लागार – रु. १,००,०००/- दरमहा
- ३) मनोसमाज सेवक – रु. ५०,०००/- दरमहा
- ४) मनोपरिचारिका – रु. ५०,०००/- दरमहा
- ५) समुपदेशक – रु. ३५,०००/- दरमहा.
- ६) डेटा एन्ट्री ऑपरेटर – रु. २५,०००/- दरमहा
- ७) परिचर – रु. २०,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.arogya.maharashtra.gov.in आणि https://www.nrhm.maharashtra.gov.in येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – वैदयकीय अधीक्षक, विभागीय मनोरुग्णालय, पुणे, आरएनजी रोड, विश्रांतवाडी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ, फुलेनगर, येरवडा, पुणे – ४११००६, महाराष्ट्र
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.arogya.maharashtra.gov.in आणि https://www.nrhm.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
SHS Mumbai Recruitment 2025
- Place of recruitment – Pune.
- Posts Name –
- 1) Assistant Professor/Sr. Consultant
- 2) Senior Resident/Consultant
- 3) Psychiatric Social Worker
- 4) Psychiatric Nurse
- 5) Counsellor
- 6) Data Entry Operator
- 7) Attendant
- Total no. of posts – 9 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Assistant Professor/Sr. Consultant – Rs. 1,50,000/- pm.
- 2) Senior Resident/Consultant – Rs. 1,00,000/- pm.
- 3) Psychiatric Social Worker – Rs. 50,000/- pm.
- 4) Psychiatric Nurse – Rs. 50,000/- pm.
- 5) Counsellor – Rs. 35,000/- pm.
- 6) Data Entry Operator – Rs. 25,000/- pm.
- 7) Attendant – Rs. 20,000/- pm.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 61 years & Below –
- Assistant Professor/Sr. Consultant
- Senior Resident/Consultant
- 59 years & Below –
- Psychiatric Social Worker
- Psychiatric Nurse
- Counsellor
- 18 to 38 years (UR) & 18 to 43 years (UR) –
- Data Entry Operator
- Attendant
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.arogya.maharashtra.gov.in & https://www.nrhm.maharashtra.gov.in.
- Mode of application – Offline.
- Address for application – Medical Superintendent, Regional Mental Hospital, Pune, RNG Road, Vishrantwadi, Near RTO Office, Phule Nagar, Yerwada, Pune – 411006, Maharashtra.
- Last date for applications – 15/04/2025.
- For updates about said recruitment visit website – https://www.arogya.maharashtra.gov.in & https://www.nrhm.maharashtra.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
SHS-Tele MANAS अंतर्गत रु. १,५०,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार आणि रु. १,००,०००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ निवासी/सल्लागार पदभरती जाहीर
SHS Mumbai Job Recruitment 2023
SHS Mumbai Job Recruitment 2023 – Commissionerate Of Health Services, State Health Society, Mumbai, Maharashtra invites Offline applications in prescribed format till last date 17/5/2023 for posts of Assistant Professor/Sr. Consultant & Senior Resident/Consultant under The National Telemental Health Programme (Tele MANAS). There are total 3 posts. The job location is Nagpur & Ambajogai, Dist. Beed. The Official website & PDF/Advertise is given below.
आरोग्य सेवा संचालनालय, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय दूरस्थ मानसिक आरोग्य कार्यक्रम (Tele MANAS) अंतर्गत नागपूर आणि अंबाजोगाई, जि. बीड येथे सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार आणि वरिष्ठ निवासी/सल्लागार पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १७/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान-राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार २) वरिष्ठ निवासी/सल्लागार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर आणि अंबाजोगाई, जि. बीड |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १७/५/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ७० वर्षांच्या आत असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १)सहाय्यक प्राध्यापक/वरिष्ठ सल्लागार – रु. १,५०,०००/- दरमहा
- २) वरिष्ठ निवासी/सल्लागार – रु. १,००,०००/- दरमहा
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.arogya.maharashtra.gov.in आणि https://www.nrhm.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – (PDF/वेबसाईट बघावी) –
- AIIMS नागपूरसाठी – अधिष्ठाता, AIIMS नागपूर, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर, प्लॉट क्र. २, सेक्टर – २०, MIHAN, नागपूर, महाराष्ट्र, पिन: ४४११०८.
- Geriatric Health and Mental illness center, बीडसाठी – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालयl, बीड.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.arogya.maharashtra.gov.in आणि https://www.nrhm.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.
SHS Mumbai Job Recruitment 2023
- Place of recruitment – Nagpur & Ambajogai, Dist. Beed.
- Posts Name – 1) Assistant Professor/Sr. Consultant 2) Senior Resident/Consultant.
- Total no. of posts – 3
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Assistant Professor/Sr. Consultant – Rs. 1,50,000/- pm
- 2) Senior Resident/Consultant – Rs. 1,00,000/- pm
- Age limit – Below 70 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.arogya.maharashtra.gov.in & https://www.nrhm.maharashtra.gov.in.
- Mode of application – Offline.
- Address for application – (Ref. PDF/Visit website) –
- For AIIMS Nagpur – Dean, AIIMS Nagpur, All India Institute of Medical Sciences, Nagpur, Plot No. 2, Sector – 20, MIHAN, Nagpur, Maharashtra, Pin: 441108.
- For Geriatric Health and Mental illness center, Beed – Civil Surgeon, District Hospital, Beed.
- Last date for applications – 17/5/2023 till 6.15 pm.
- For updates about said recruitment visit website – https://www.arogya.maharashtra.gov.in & https://www.nrhm.maharashtra.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE