Table of Contents
ICT Mumbai Teaching Recruitment 2026
ICT Mumbai Teaching Recruitment 2026 – Registrar, Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications in prescribed format from date 16/6/2026 to 6/7/2026 and Offline applications in prescribed format till the last date 10/7/2026 for the posts of Professor, Associate Professor & Assistant Professor to be filled in various departments at ICT, Mumbai Campus, Mumbai. There are total 83 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई कॅम्पस, मुंबई येथे विविध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १६/६/२०२६ ते दि. ६/६/२०२६ आणि दि. १०/६/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ८३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई कॅम्पस, मुंबई भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | ![]() ![]() ![]() ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ८३ जागा |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/व्यक्तिशः. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. १६/६/२०२६ ते दि. ६/६/२०२६ आणि ऑफलाईन – दि. १०/६/२०२६. |
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- प्राध्यापक – रु. १,४४,२००/- दरमहा.
- सहयोगी प्राध्यापक – रु. १,३१,४००/- दरमहा.
- सहाय्यक प्राध्यापक – रु. ५७,७००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि वेबसाईट –https://www.ictmumbai.edu.in/येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://ictmumbairec.samarth.edu.in/.
- ऑनलाईन अर्जाच्या २ प्रति आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – निबंधक, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.ictmumbai.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
ICT Mumbai Teaching Recruitment 2026
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the posts – (See table/Refer PDF/Visit website) –

- No. of posts – 83 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Professor – Rs. 1,44,200/- pm.
- Associate Professor – Rs. 1,31,400/- pm.
- Assistant Professor – Rs. 57,700/- pm.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://www.ictmumbai.edu.in/.
- Mode of application – Online & Offline – By Post/In Person.
- Application link – https://ictmumbairec.samarth.edu.in/.
- Date for online application – 16/6/2026 from 10.00 am onwards to 6/7/2026 till 5.30 pm.
- 2 hard copies of submitted online application & other prescribed certificates copies should be sent according to instructions.
- Address for application – The Registrar, Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai – 400019.
- Last date for application – 10/6/2026 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.ictmumbai.edu.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
ICT मुंबई – रु. ३७,०००/- दरमहा वेतन ; कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदावर नोकरीची संधी
ICT Mumbai RGSTC JRF Job 2026
ICT Mumbai RGSTC JRF Job 2026 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 15/4/2026 for the post of Junior Research Fellow (JRF) at Department of Food Engineering & Technology. There is 1 position. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार डिपार्टमेंट ऑफ फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे प्रकल्पांतर्गत कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. १५/४/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | कनिष्ठ संशोधन अध्ययेता |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/४/२०२६. |
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –

- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट – www.ictmumbai.edu.in येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – research.assistant@staff.ictmumbai.edu.in & cc to rb.waghmare@ictmumbai.edu.in.
- ई-मेल अर्जाच्या विषयात “Application for the post of JRF under the project – Valorization of fruit and vegetable” असे नमूद करावे.
- पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई – ४०००१९.
ICT Mumbai RGSTC JRF Job 2026
- Place of recruitment – Mumbai. (Ref. PDF/Visit website)
- Name of the posts – Junior Research Fellow (JRF).
- No. of posts – 1 post.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –

- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – research.assistant@staff.ictmumbai.edu.in & cc to rb.waghmare@ictmumbai.edu.in.
- Mention “Application for the post of JRF under the project – Valorization of fruit and vegetable” in the subject of e-mail.
- Last date for application – 15/4/2026.
- Address – Institute of Chemical Technology, Matunga, Mumbai – 400019.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
ICT मुंबई – रु. ४२,०००/- दरमहा वेतन ; वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदावर नोकरीची संधी
ICT Mumbai DBT SRF Job 2026
ICT Mumbai DBT SRF Job 2026 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 20/3/2026 for the post of Senior Research Fellow. There is 1 position. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. २०/३/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे.अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | वरिष्ठ संशोधन अध्ययेता |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २०/३/२०२६. |
- वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट – www.ictmumbai.edu.in येथे भेट द्या.
- अर्जाची गुगल लिंक – https://forms.gle/dNzXph6R7QnsL4Mw6.
- पत्ता – इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई – ४०००१९.
ICT Mumbai DBT SRF Job 2026
- Place of recruitment – Mumbai. (Ref. PDF/Visit website)
- Name of the posts – Senior Research Fellow (SRF).
- No. of posts – 1 post.
- Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
- Mode of application – Online.
- Google application link – https://forms.gle/dNzXph6R7QnsL4Mw6.
- Last date for application – 20/3/2026.
- Address – Institute of Chemical Technology, Matunga, Mumbai – 400019.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
ICT मुंबई – कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) पदाच्या २ भरतींसाठी मुलाखत आयोजित
ICT Mumbai Textile Recruitment 2025
ICT Mumbai Textile Recruitment 2025 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Offline applications & has arranged interview date 21/07/2025 for the posts of Junior Research Fellow (JRF) at Department of Fibres and Textile Processing Technology. There are 2 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार डिपार्टमेंट ऑफ फायबर्स अँड टेक्सटाईल प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी येथे प्रकल्पांतर्गत कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवून दि. २१/०७/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२५
या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण मुंबई. अर्ज पद्धती ऑफलाईन मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २१/०७/२०२५ दुपारी २.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – १.३०.
- वेतनमान – रु. २०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट – www.ictmumbai.edu.in येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – टेक्सटाईल कॉन्फरन्स रूम, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, माटुंगा, मुंबई.
ICT Mumbai Textile Recruitment 2025
- Place of recruitment – Mumbai. (Ref. PDF/Visit website)
- Name of the posts – Junior Research Fellow (JRF).
- No. of posts – 2 posts.
- Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 21/07/2025 at 2.00 pm, reporting time – 1.30 pm.
- Venue – Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai – 400019.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
ICT मुंबई – २ पदभरती जाहीर
ICT Mumbai JRF/SRF Recruitment 2025
ICT Mumbai JRF/SRF Recruitment 2025 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Online applications till the last date 5/06/2025 for the posts of Junior Research Fellow and Junior Research Fellow/Senior Research Fellow. There are 2 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्पांतर्गत कनिष्ठ संशोधन अध्ययेता आणि कनिष्ठ संशोधन अध्ययेता/वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. ०५/०६/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२५
या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता आणि कनिष्ठ संशोधन अध्ययेता/वरिष्ठ संशोधन अध्ययेता शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण मुंबई. अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ०५/०६/२०२५ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि वेबसाईट – www.ictmumbai.edu.in येथे भेट द्या.
- गुगल अर्जाची लिंक – (PDF/वेबसाईट बघावी) –
- कनिष्ठ संशोधन अध्ययेता – https://forms.gle/BJqzrqM9uoNMeUjt9.
- कनिष्ठ संशोधन अध्ययेता/वरिष्ठ संशोधन अध्ययेता – https://forms.gle/tW9ypwZMNjoBX4te9.
ICT Mumbai JRF/SRF Recruitment 2025
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the posts – Junior Research Fellow and Junior Research Fellow/Senior Research Fellow.
- No. of posts – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
- Mode of application – Online.
- Google application link –
- Junior Research Fellow – https://forms.gle/BJqzrqM9uoNMeUjt9.
- Junior Research Fellow/Senior Research – https://forms.gle/tW9ypwZMNjoBX4te9.
- Last date for application – 5/06/2025 till 6.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई येथे रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर प्राध्यापक यांची कुलसचिव म्हणून पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
ICT Mumbai Job Recruitment 2023
ICT Mumbai Job Recruitment 2023 – Institute of Chemical Technology, Mumbai invites Online as well as Offline applications prescribed format till the last date 30/7/2023 & 7/8/2023 respectively to appoint Professor who shall be Registrar of ICT Institute. There is 1 position. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्राध्यापक ज्यांची कुलसचिव म्हणून पदनियुक्तीसाठी दि. ३०/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. ७/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई भरती २०२३
या पदांसाठी भरती प्राध्यापक यांची कुलसचिव पदावर नियुक्ती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण मुंबई. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – जलदगती टपाल/नोंदणीकृत टपाल. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख ऑनलाईन – दि. ३०/७/२०२३ आणि ऑफलाईन – दि. ७/८/२०२३.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- For Direct Recruitment – ५५ वर्षे.
- For Recruitment On Deputation from other Government organizations/universities – ६० वर्षे.
- वेतनमान – रु. १,४४,२००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (महाराष्ट्र राज्यातील आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि वेबसाईट – www.ictmumbai.edu.in येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://recruit.ictmumbai.edu.in/.
- अर्जाचा पत्ता – अधिष्ठाता (मनुष्य संसाधन), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नाथालाल पारेख, माटुंगा, मुंबई – ४०००१९.
Institute of Chemical Technology Mumbai Job Recruitment 2023
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the posts – Professor who shall be Registrar of Institute.
- No. of posts – 1 post.
- Payment – Rs. 1,44,200/- pm. (Refer PDF/Visit website)
- Age limit – (Refer PDF/Visit website) –
- For Direct Recruitment – 55 years.
- For Recruitment On Deputation from other Government organizations/universities – 60 years.
- Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class of Maharashtra State). (Refer PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.ictmumbai.edu.in.
- Mode of applications – Online & Offline – Speed Post/Registered Post.
- Application link – https://recruit.ictmumbai.edu.in/.
- Last date for online application – 30/7/2023.
- Address for offline applications – Dean (HR), Institute of Chemical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai – 400019.
- Last date for offline application – 7/8/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati