JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NVHCP अंतर्गत केईएम रुग्णालय, परळ, मुंबई येथे रु. १७,०००/- दरमहा वेतनावर औषधनिर्माता पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KEMH Mumbai Job Recruitment 2023

KEMH Mumbai Job Recruitment 2023 – KEM Hospital, Parel, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 16/5/2023 to fill up post of Pharmacist at Department Of Gastroenterology under National Viral Hepatitis Control Program (NVHCP). There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

केईएम रुग्णालय, परळ, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग येथे राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत औषधनिर्माता पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १६/५/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

केईएम रुग्णालय, परळ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती औषधनिर्माता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई   
अर्ज पद्धती   ऑफलाईन.  
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १६/५/२०२३ सकाळी १०.३० वाजता. 
  • वेतनमान – रु. १७,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग, ९ वा मजला, वॉर्ड ३२-अ, नवीन इमारत, सेठ जीएसएमसी आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई-४०००१२.

KEMH Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Pharmacist.
  • Total vacancies – 1.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – Rs. 17,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 16/5/2023 at 10.30 am.
  • Venue – Department Of Gastroenterology, 9th Floor, Ward 32-A, New Building, Seth GSMC & KEM Hospital, Parel, Mumbai-400012.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *