JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) अंतर्गत रु. ३५,०००/- ते रु. १,६०,०००/- पर्यंतच्या वेतनावर ६४ विविध कार्यकारी आणि बिगर-कार्यकारी पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NHSRCL Job Recruitment 2023

NHSRCL Job Recruitment 2023 – National High Speed Rail Corporation Limited (NHSRCL), invites Online applications till last date 31/5/2023 to fill various Executive & Non-Executive posts. There are 64 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कार्यकारी आणि बिगर-कार्यकारी पदभरतीसाठी दि. ३१/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) तंत्रज्ञ (S&T)
  • २) कनिष्ठ अभियंता (S&T)
  • ३) सहाय्यक व्यवस्थापक –
    • i) स्थापत्य 
    • ii) नियोजन 
    • iii) मनुष्य संसाधन.
  • ४) कनिष्ठ व्यवस्थापक
    • i) स्थापत्य 
    • ii) विद्युत 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६४ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/५/२०२३ रात्री २३.५५ वाजेपर्यन्त. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • तंत्रज्ञ (S&T) – २० ते ४० वर्षे.
    • कनिष्ठ अभियंता (S&T) – २० ते ४५ वर्षे.
    • इतर सर्व- २० ते ३५ वर्षे.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • तंत्रज्ञ (S&T) – रु. ३५,०००/- ते रु. १,१०,०००/- 
    • कनिष्ठ अभियंता (S&T) – रु. ४०,०००/- ते रु. १,२५,०००/-
    • सहाय्यक व्यवस्थापकरु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/- 
    • कनिष्ठ व्यवस्थापकरु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/-
  • अर्ज शुल्क – रु. ४००/- (SC/ST/ उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://nhsrcl.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://nhsrcl.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nhsrcl.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHSRCL Job Recruitment 2023 

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Technician (S&T)
    • 2) Junior Engineer (S&T)
    • 3) Assistant Manager –
      • i) Civil
      • ii) Planning
      • iii) Human Resource.
    • 4) Junior Manager –
      • i) Civil
      • ii) Electrical
  • Total vacancies – 64.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Technician (S&T) – 20 to 40 years.
    •  Junior Engineer (S&T) – 20 to 45 years.
    • All other – 20 to 35 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Technician (S&T) – Rs. 35,000/- to Rs. 1,10,000/- 
    • Junior Engineer (S&T) – Rs. 40,000/- to Rs. 1,25,000/-
    • Assistant Manager – Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/- 
    • Junior Manager – Rs. 40,000/- to Rs. 1,40,000/-
  • Application fee – Rs. 400/- (Except SC/ST/Women candidates). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nhsrcl.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://nhsrcl.in/.
  • Last date for application – 31/5/2023  till 23.55 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nhsrcl.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *