JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/- वेतनावर सहाय्यक कक्ष अधिकारी ६० पदभरतीसाठी आयोजित सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२३ चे सुधारित वेळापत्रक जाहीर

MPSC ASO Exam Notification 2023

MPSC ASO Exam Notification 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from Clerk/Clerk-cum-Typist/Typist category employees working for more than 5 years in Administrative Departments in Mantralaya, Maharashtra State Government, Mumbai till last date 10/7/2023 & has arranged Assistant Section Officer Limited Divisional Competitive Exam-2023 (CBT) on date 24/9/2023 for the posts of Assistant Section Officer. There is 60 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सहाय्यक कक्ष अधिकारी पदभरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील ५वर्षे/अधिक काळ कार्यरत लिपिक, लिपिक-टंकलेखक, टंकलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांकडून दि. १०/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/९/२०२३ रोजी सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२३ (संगणक आधारित चाचणी) आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती सहाय्यक कक्ष अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६० जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १०/७/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ३८,६००/- ते रु. १,२२,८००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९ (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • संगणक आधारित चाचणीची तारीख – दि. २४/९/२०२३. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा केंद्र – मुंबई.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC ASO Exam Notification 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Assistant Section Officer.
  • Total no. of posts – 60 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Last date for applications – 10/7/2023 till 23.59 pm.
  • CBT date – 24/9/2023. (See table/Refer PDF/Visit website) –
  • Exam Centre – Mumbai.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *