Table of Contents
RBI Job Recruitment 2023
RBI Job Recruitment 2023 – The Reserve Bank of India Services Board, Mumbai invites Online applications till last date 11/7/2023 for the posts of Consultants/Subject Specialists/Analysts. There are 66 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सल्लागार/विषयतज्ज्ञ/विश्लेषक पदभरतीसाठी दि. ११/७/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) सल्लागार २) विषयतज्ज्ञ ३) विश्लेषक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६६ जागा |
नोकरीचे ठिकाण | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. ११/७/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rbi.org.in/ आणि https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.rbi.org.in/ आणि https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.rbi.org.in/ आणि https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx येथे वेळोवेळी भेट द्या.
Reserve Bank of India Job Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- 1) Consultants
- 2) Subject Specialists
- 3) Analysts
- Total no. of vacancies – 66 posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.rbi.org.in/ or https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.rbi.org.in/or https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx.
- Last date for application – 11/7/2023 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.rbi.org.in/ or https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
RBI Job Recruitment 2023
RBI Job Recruitment 2023 – The Reserve Bank of India Services Board, Mumbai invites Online applications from date 29/5/2023 to 20/6/2023 & has arranged exam on date 23/7/2023 for the posts of Law Officers in Grade ‘B’, Manager (Technical-Civil), Assistant Manager (Rajbhasha), Library Professional (Assistant Librarian) in Grade ‘A’ to be selected though exam. There are 10 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्व्हिसेस बोर्ड (बोर्ड) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे श्रेणी ‘ब’ वित्त अधिकारी, व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा), लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) श्रेणी ‘अ’ पदभरतीसाठी दि. २९/५/२०२३ ते दि. २०/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि सदर पदाभरतीसाठी दि. २३/७/२०२३ परीक्षा घेतली जाईल. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) श्रेणी ‘ब’ वित्त अधिकारी २) व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) ३) सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) ४) लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) श्रेणी ‘अ’ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १० जागा |
नोकरीचे ठिकाण | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २९/५/२०२३ ते दि. २०/६/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) श्रेणी ‘ब’ वित्त अधिकारी – २१-३२ वर्षे
- २) व्यवस्थापक (तांत्रिक-स्थापत्य) – २१-३५ वर्षे
- ३) सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) – २१-३० वर्षे
- ४) लायब्ररी प्रोफेशनल (सहाय्यक ग्रंथपाल) श्रेणी ‘अ’ – २१-३० वर्षे
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- श्रेणी ‘अ’ अधिकारी – रु. ४४,५००/- ते रु. ९७,१७७/-.
- श्रेणी ‘ब’ अधिकारी – रु. ५५,२००/- ते रु. १,१६,९१४/-.
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.rbi.org.in/ आणि https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.rbi.org.in/ आणि https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx.
- परीक्षेची तारीख – दि. २३/७/२०२३. (तक्ता पहा/जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.rbi.org.in/ आणि https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx येथे वेळोवेळी भेट द्या.
Reserve Bank of India Job Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name –
- 1) Law Officers in Grade ‘B’
- 2) Manager (Technical-Civil)
- 3) Assistant Manager (Rajbhasha)
- 4) Library Professional (Assistant Librarian) in Grade ‘A’.
- Total no. of vacancies – 10.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- For Grade ‘A’ Officers – Rs. 44,500/- to Rs. 97,177/-.
- For Grade ‘B’ Officers – Rs. 55,200/- to Rs. 1,16,914/-.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Law Officers in Grade ‘B’ – 21-32 years
- 2) Manager (Technical-Civil) – 21-35 years
- 3) Assistant Manager (Rajbhasha) – 21-30 years
- 4) Library Professional (Assistant Librarian) in Grade ‘A’ – 21-30 years
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://www.rbi.org.in/ or https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx.
- Mode of application – Online.
- Application link – https://www.rbi.org.in/or https://opportunities.rbi.org.in/scripts/roles.aspx.
- Date for application – 29/5/2023 to 20/6/2023 till 6.00 pm.
- Exam date – 23/7/2023. (See table/advertise/Ref. PDF/Visit website) –