JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयडीबीआय बँक (IDBI) अंतर्गत पदवीधरांसाठी आकर्षक वेतनावर कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यकारी-विक्री व मोहीम पदांच्या एकूण २१०० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

IDBI Bank JAM & ESO Recruitment 2023

IDBI Bank JAM & ESO Recruitment 2023 – IDBI Bank invites Online applications in prescribed format from date 22/11/2023 to 6/12/2023 for the posts of Junior Assistant Manager & Executive – Sales and Operations. There are 2100 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

आयडीबीआय बँक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यकारी-विक्री व मोहीम पदभरतीसाठी दि. २२/११/२०२३ ते दि. ६/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयडीबीआय बँक भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक २) कार्यकारी-विक्री व मोहीम 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २१०० जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २२/११/२०२३ ते दि. ६/१२/२०२३.
  • वयोमर्यादा – २० ते २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – रु. .१४ लाख ते रु. .५० लाख CTC.
    • २) कार्यकारी-विक्री व मोहीम –
      • पहिल्या वर्षात – रु. २९,०००/- दरमहा.
      • दुसऱ्या वर्षात – रु. ३१,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) आणि रु. २००/- (SC/ST/PwBD). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,अनुभव, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.idbibank.in/ येथे भेट द्या.
  • ऑनलाईन परीक्षेची प्रस्तावित तारीख* – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक – दि. ३१/१२/२०२३.
    • २) कार्यकारी-विक्री व मोहीम – दि. ३०/१२/२०२३.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.idbibank.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IDBI Bank JAM & ESO Recruitment 2023

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – 1) Junior Assistant Manager 2) Executive – Sales and Operations
  • Total Vacancies – 2100 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Junior Assistant Manager – Rs. 6.14 lakh to Rs. 6.50 lakh CTC.
    • 2) Executive – Sales and Operations –
      • In the first year – Rs. 29,000/- per month.
      • In the second year – Rs. 31,000/- per month.
  • Age limit – 20 to 25 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/- (General/EWS/OBC) & Rs. 200/- (SC/ST/PwBD)(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.idbibank.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.idbibank.in/.
  • Date for application – 22/11/2023 to 6/12/2023.
  • Tentative Date of Online Test* – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Junior Assistant Manager – 31/12/2023.
    • 2) Executive – Sales and Operations – 30/12/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.idbibank.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *