Table of Contents
MSED Mumbai Job Recruitment 2023
MSED Mumbai Job Recruitment 2023 – Government of Maharashtra (India), The Commissioner, Maharashtra State Excise Department invites Online applications till last date 15/12/2023 from eligible Indian candidates & has arranged exam from date 5/1/2024 to 17/1/2024 for the posts of Stenographer (Lower Grade), Steno-Typist, Soldier, Soldier-cum-Driver, Peon. There are 717 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र शासन, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध कार्यालयात लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान तथा वाहनचालक, चपराशी पदभरतीसाठी पात्र भारतीय उमेदवारांकडून दि. १५/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ५/१/२०२४ ते दि. १७/१/२०२४ दरम्यान परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ७१७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र शासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) लघुलेखक (निम्न श्रेणी)
- २) लघुटंकलेखक
- ३) जवान
- ४) जवान तथा वाहनचालक
- ५) चपराशी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ७१७ जागा नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी. अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख दि. १५/१२/२०२३ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
- वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- १) लघुलेखक (निम्न श्रेणी) – रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/-.
- २) लघुटंकलेखक – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-.
- ३) जवान – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-.
- ४) जवान तथा वाहनचालक – रु. २१,७००/- ते रु. ६९,१००/-.
- ५) चपराशी – रु. १५,०००/- ते रु. ४७,६००/-.
- अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://stateexcise.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://stateexcise.maharashtra.gov.in/.
- पत्ता – आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालय, २रा मजला, जुने जकातघर, शाहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१.
- परीक्षेची तारीख – दि. ५/१/२०२४ ते दि. १७/१/२०२४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://stateexcise.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MSED Mumbai Job Recruitment 2023
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – 1) Stenographer (Lower Grade) 2) Steno-Typist 3) Soldier 4) Soldier-cum-Driver 5) Peon.
- Total no. of vacancies – 717 Posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Stenographer (Lower Grade) – Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/-.
- 2) Steno-Typist – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-.
- 3) Soldier – Rs. 21,700/- to Rs. 69,100/-.
- 4) Soldier-cum-Driver – Rs. 21,700/- to Rs. 69,100/-.
- 5) Peon – Rs. 15,000/- to Rs. 47,600/-.
- Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://stateexcise.maharashtra.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://stateexcise.maharashtra.gov.in/.
- Address – The Commissioner, Maharashtra State Excise Department, Mumbai Office, 2nd floor, Old Custom House, Shahid Bhagatsingh Marg, Fort, Mumbai – 400001.
- Last date for application – 15/12/2023 till 18.00 pm.
- Exam date – 5/1/2024 to 17/1/2024.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://stateexcise.maharashtra.gov.in/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.