Table of Contents
VVCMC Recruitment 2026
VVCMC Recruitment 2026 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 17/6/2026 to 25/6/2026 for posts of Full Time Medical Specialist Officers in various disciplines-at MNC Hospitals, Mother Child Care Centre in the territory of Vasai-Virar City Municipal Corporation. There are total 11 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.
वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका रुग्णालये आणि माता बाळ संगोपन केंद्रे येथे विविध पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १७/६/२०२६ ते दि. २५/६/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसई-विरार शहर महानगरपालिकाभरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | पूर्णवेळ वैदयकीय विशेषज्ञ अधिकारी – १) स्त्रीरोगतज्ञ २) बधिरीकरणतज्ञ ३) क्ष-किरणतज्ञ ४) चेस्ट स्पेशालिस्ट |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ११ जागा |
| नोकरीचे ठिकाण | वसई-विरार. |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १७/६/२०२६ ते दि. २५/६/२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी ३.००. |
- वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,०४,७९३/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, सामान्य परिषदकक्ष, ७ वा मजला, ‘ए’ विंग, यशवंत नगर, विरार (प .).
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VVCMC Recruitment 2026
- Recruitment place – Vasai-Virar, Municipal Corporation, Dist. Palghar.
- Posts’ name – Full Time Medical Specialist Officers –
- Gynaecologist
- Anaesthetist
- Radiologist
- Chest Specialist.
- Total vacancies – 11 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 1,04,793/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 17/6/2026 to 25/6/2026 11.00 am to 3.00 pm.
- Venue – Vasai-Virar City Municipal Corporation, Head Office, General Conference Room, 7th Floor, ‘A’ Wing, Yashwant Nagar, Virar (W.).
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
VVCMC जि. पालघर – वैदयकीय अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ पदभरतींसाठी अर्जाची सूचना
VVCMC Recruitment 2026
VVCMC Recruitment 2026 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Offline applications in prescribed format till last date 2/2/2026 for posts of Medical Officer – Gynaecologist at MNC Hospitals, Mother Child Care Centre in the territory of Vasai-Virar City Municipal Corporation. The Official website & PDF/Advertise is given below.
वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वसई-विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका रुग्णालये आणि माता बाळ संगोपन केंद्रे येथे वैदयकीय अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ पदभरतीसाठी दि. २/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी”या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२६
या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी – स्त्रीरोगतज्ञ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. नोकरीचे ठिकाण वसई-विरार अर्ज पद्धती ऑफलाईन – प्रत्यक्ष/टपाल/कुरिअर. अर्जाची शेवटची तारीख दि. २/२/२०२६ सकाळी ११.०० ते दसंध्याकाळी ६.००.
- वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://vvcmc.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – वसई-विरार शहर महानगरपालिका, मुख्यालय, सामान्य परिषदकक्ष, ७ वा मजला, ‘ए’ विंग, यशवंत नगर, विरार (प .).
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
VVCMC Recruitment 2026
- Recruitment place – Vasai-Virar, Municipal Corporation, Dist. Palghar.
- Posts’ name – Medical Officer – Gynaecologist.
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
- Mode of application – Offline – By Hand/By Post/Courier.
- Last date for application – 2/2/2026 11.00 am to 6.00 pm.
- Address for application – Vasai-Virar City Municipal Corporation, Head Office, General Conference Room, 7th Floor, ‘A’ Wing, Yashwant Nagar, Virar (W.).
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati