Table of Contents
MSACS Nandurbar Job Recruitment 2023
MSACS Nandurbar Job Recruitment 2023 – Civil Surgeon, District Civil Hospital, District AIDS Control & Prevention Unit, Nandurbar invites Offline applications in prescribed format till last date 21/06/2023 for the posts of ICTC Laboratory Technician at ICTC RH under Maharashtra State AIDS Control Society, Wadala, Mumbai (MSACS). There is 1 vacancy. The job location is Nandurbar District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य एड्स सोसायटी (MSACS), वडाळा, मुंबई अंतर्गत येथे ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. २१/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MSACS नंदुरबार भरती २०२३
या पदांसाठी भरती ICTC प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण नंदुरबार जिल्हा अर्ज पद्धती नोंदणी टपाल/जलदगती टपाल/समक्ष (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २१/६/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.४५ वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
- वयोमर्यादा – २१-६० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २१,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahasacs.org/ आणि https://nandurbar.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय,साक्री रोड, नंदुरबार– ४२५४१२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mahasacs.org/ आणि https://nandurbar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MSACS Nandurbar Job Recruitment 2023
- Recruitment place – Nandurbar District.
- Posts’ name – ICTC Laboratory Technician
- Total vacancies – 1
- Age limit – 21-60 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 21,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahasacs.org/ & https://nandurbar.gov.in/.
- Mode of applications – Registered Post/Speed Post/In Person.
- Address for application – Civil Surgeon’s Office, District Civil Hospital, Sakri Road, Nandurbar 425412.
- Last date for application – 21/6/2023 from 10.00 am to 5.45 pm. (On all working days)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mahasacs.org/ & https://nandurbar.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.