JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अंकुरGECA नवसंशोधन प्रतिष्ठान (AICF) येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,०००/- ते रु. ३५,०००/- वेतनावर नवसंशोधन व्यवस्थापक (IM) पडावर नोकरीची संधी

AICF Aurangabad Job 2023

AICF Aurangabad Job 2023 – AnkurGECA Incubation Center Foundation (AICF) supported by Government College of Engineering, Aurangabad has arranged interview on date 26/6/2023 for the post of Incubation Manager (IM) at Government College of Engineering, Aurangabad. The job location is Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबादद्वारे समर्थित अंकुरGECA नवसंशोधन प्रतिष्ठान (AICF) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे नवसंशोधन व्यवस्थापक (IM) पदभरतीसाठी दि. २६/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अंकुरGECA नवसंशोधन प्रतिष्ठान, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती नवसंशोधन व्यवस्थापक (IM)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २६/६/२०२३ दुपारी २.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण  TPO कक्ष, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद, महाराष्ट्र 
  • वेतनमान – रु. २५,०००/- ते रु. ३५,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ankur.geca.ac.in/ आणि https://www.geca.ac.in येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://ankur.geca.ac.in/ आणि https://www.geca.ac.in येथे वेळोवेळी भेट द्या.

AICF Aurangabad Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Aurangabad
  • Post’s Name – Incubation Manager (IM)
  • Total no. of posts – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 25,000/- to Rs. 35,000/-. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ankur.geca.ac.in/ & https://www.geca.ac.in.
  • Interview date & time – 26/6/2023 at 2.00 pm.
  • Venue – TPO Cell, Government College of Engineering, Aurangabad, Maharashtra.
  • For updates about said recruitment visit website – https://ankur.geca.ac.in/ & https://www.geca.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *