JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत औषधी निरीक्षक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

 UPSC Job Recruitment 2023

UPSC Job Recruitment 2023 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 29/6/2023 for the post of Drugs Inspector, Drugs Control Department, Health & Family welfare Department, Government of National Capital Territory of Delhi. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत औषधी नियंत्रण विभागामध्ये औषधी निरीक्षक पदभरतीसाठी दि. २९/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संघ लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती औषधी निरीक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण दिल्ली. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/६/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • परीक्षा अर्ज शुल्क – रु. २५/- (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • विविध विहित नमुना अर्जासाठी https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UPSC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Delhi. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – Drugs Inspector.
  • Total Vacancies – 1
  • Age limit – 30 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 25/- (SC/ST/PwBD/Women candidates exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/
  • Mode of application – online 
  • Website for application – https://upsconline.nic.in/
  • Date for application – 29/6/2023 till 23.59 pm.
  • For different proforma certificates visit website – https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas.
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Different Proforma Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *