JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

संघ लोकसेवा आयोग ( UPSC) अंतर्गत विविध वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय शैक्षणिक आणि इतर पदांच्या ११३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

 

 UPSC Job Recruitment 2023

UPSC Job Recruitment 2023 – Union Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 29/6/2023 for the various Medical Specialist, Medical Teaching & Other posts in various Ministries/Departments of Central Government of India. There are 113 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

संघ लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार केंद्र सरकार, भारत यांच्या विविध मंत्रालय/विभागांमध्ये विविध वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय शैक्षणिक आणि इतर पदभरतीसाठी दि. २९/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ११३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

संघ लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) विशेषज्ञ श्रेणी III – i) सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जीवाणूशास्त्र ii) रोगनिदानशास्त्र
  • २) सहाय्यक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी
  • ३) वरिष्ठ सहाय्यक – खाण नियंत्रक 
  • ४) सहाय्यक प्राध्यापक/व्याख्याता, आयुष संचालनालय  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २९/६/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • सहाय्यक शल्यचिकित्सक/वैद्यकीय अधिकारी – ३५ वर्षे  
    • इतर – ४० वर्षे 
  • परीक्षा अर्ज शुल्क – रु. २५/- (SC/ST/PwBD/महिला अर्जदार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.upsc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची वेबसाईट – https://upsconline.nic.in/
  • विविध विहित नमुना अर्जासाठी https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas येथे भेट द्या.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

UPSC Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Delhi. (Ref. PDF/Visit website)
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website) – 
    • 1) Specialist Grade III – i) Microbiology or Bacteriology ii) Pathology
    • 2) Assistant Surgeon/Medical Officer
    • 3) Senior Assistant Controller of Mines
    • 4) Assistant Professor/ Lecturer, Directorate of AYUSH 
  • Total Vacancies – 113 posts.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Assistant Surgeon/Medical Officer – 35 years 
    • All Others – 40 years 
  • Application fee – Rs. 25/- (SC/ST/PwBD/Women candidates exempted)(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, exam schedule, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.upsc.gov.in/
  • Mode of application – online 
  • Website for application – https://upsconline.nic.in/
  • Date for application – 29/6/2023 till 23.59 pm.
  • For different proforma certificates visit website – https://www.upsc.gov.in/recruitment/recruitment-performas.
  • For updates about above recruitment visit website – https://www.upsc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Different Proforma Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *