JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक येथे नामिकासुची अंतर्गत अधिवक्ता पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

 MUHS Nashik Job Recruitment 2023

MUHS Nashik Job Recruitment 2023 – Maharashtra University Of Health Sciences, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 30/06/2023 for empanelment of Advocates in the MUHS Nashik to represent and assist Maharashtra University of Health Sciences, Nashik before the Hon’ble Bombay High Court and its Benches at Aurangabad & Nagpur and Lower Courts with the Jurisdiction of Maharashtra State. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र राज्य न्यायिक क्षेत्रात माननीय उच्च न्यायालय, मुंबई आणि त्यांच्या औरंगाबाद आणि नागपूर शाखा आणि त्याखालील न्यायालयात MUHS नाशिकच्या वतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे नामिकासुची अंतर्गत अधिवक्ता पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती नामिकासुची अंतर्गत अधिवक्ता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नाशिक.
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/६/२०२३.
  • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.muhs.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.muhs.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

MUHS Nashik Job Recruitment 2023

  • Recruitment place – Nashik.
  • Posts’ name – Empanelment of Advocates
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website. 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.muhs.ac.in/.
  • Mode of applications – Offline.
  • Address for application – The Registrar, Maharashtra University of Health Sciences, Vani Road, Mhasrul, Nashik 422004.
  • Last date for application – 30/06/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.muhs.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *