Table of Contents
Washim Kotwal Job Recruitment 2023
Washim Kotwal Job Recruitment 2023 – Collector Office, District Washim invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of respective villages of District Washim till last date 30/6/2023 & has arranged written test on date 30/7/2023 for the posts of Kotwal. The job location is Dist. Washim. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हाधिकारी कार्यालय, जि. वाशीम यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार वाशीम जिल्ह्यातील तहसीलदार आस्थापनेवरील तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीत त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. ३०/७/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वाशीम जिल्हा कोतवाल भरती २०२३
या पदांसाठी भरती कोतवाल शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ४ थी उत्तीर्ण. एकूण पद संख्या PDF/वेबसाईट पहा. नोकरीचे ठिकाण वाशीम जिल्हा. अर्ज पद्धती ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३०/६/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://washim.gov.in/ येथे भेट द्या.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. ३०/७/२०२३. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://washim.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Washim Kotwal Job Recruitment 2023
- Recruitment place – Washim Disirict.
- Posts’ name – Kotwal.
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – 4th pass. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://washim.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Last date for application – 30/6/2023 till 6.15 pm. (Except holidays)
- Date of written exam – 30/7/2023. (Shortlisted eligible candidates)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://washim.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.