Table of Contents
NHM Gondia Job Recruitment 2023
NHM Gondia Job Recruitment 2023 – National Health Mission, Gondia has arranged interview on date 12/12/2023 for the Polyclinic Specialist (Part Time) posts at Urban Primary Health Centre, Kumbharenagar, Gondia under 15th Finance Commission. There are total 7 posts. The job location is Gondia. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार १५ व्या वित्त आयोगांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंभारेनगर, गोंदिया येथे पॉलिक्लिनिक विशेषज्ञ (अर्धवेळ) पदभरतीसाठी दि. १२/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | पॉलिक्लिनिक विशेषज्ञ (अर्धवेळ) – |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ७ जागा |
नोकरीचे ठिकाण | गोंदिया |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १२/१२/२०२३ सकाळी ११.०० वाजता. |
मुलाखतीचे ठिकाण | मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, गोंदिया. |
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDFपहा आणि https://zpgondia.gov.in/ येथे भेट द्या.
NHM Gondia Job Recruitment 2023
- Recruitment Place – Gondia.
- Posts Name – Specialist – Part Time
- Total Vacancies – 7 posts. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://zpgondia.gov.in/ .
- Interview date & time – 12/12/2023 at 11.00 am.
- Venue – Office Of Chief Executive Officer, District Council, Gondia.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.