Table of Contents
EMRS Job Recruitment 2023
EMRS Job Recruitment 2023 – National Education Society for Tribal Students (NESTS) invites Online applications in prescribed format till last date 31/7/2023 & has arranged EMRS Staff Selection Exam-(ESSE) 2023 to fill up posts of Principal, PGT, Accountant, Jr. Secretariat Assistant (JSA), Lab Attendant at Eklavya Model Residential School (EMRS). There are 4062 vacancies. The job location is –. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समिती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) येथे प्राचार्य, पीजीटी, लेखापाल, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), प्रयोगशाळा सहाय्यक पदभरतीसाठी दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि EMRS कर्मचारीवृंद निवड परीक्षा (ESSE) 2023 आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४०६२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | १) प्राचार्य २) पीजीटी ३) लेखापाल ४) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) ५) प्रयोगशाळा सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४०६२ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/७/२०२३ रात्री २३.५० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) प्राचार्य – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- २) पीजीटी – ४० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- ३) लेखापाल – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- ४) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA) – ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- ५) प्रयोगशाळा सहाय्यक – ३० वर्षांपर्यंत.
- सर्व पदांसाठी – EMRS कर्मचाऱ्यांसाठी ५५ वर्षांपर्यंत.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
- SC/ST/PwBD वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://emrs.tribal.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://emrs.tribal.gov.in/.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://emrs.tribal.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
EMRS Job Recruitment 2023
- Recruitment place – Ref. PDF/Visit website.
- Posts’ name – 1) Principal 2) PGT 3) Accountant 4) Jr. Secretariat Assistant (JSA) 5) Lab Attendant.
- Total vacancies – 4062 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Principal – Not exceeding 50 years.
- 2) PGT – Not exceeding 40 years.
- 3) Accountant – Not exceeding 30 years.
- 4) Jr. Secretariat Assistant (JSA) – Not exceeding 30 years.
- 5) Lab Attendant – Up to 30 years.
- Up to 55 years for EMRS employees for al posts.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
- Application fee – (For detailed procedure about fee payment see table/Ref. PDF/Visit website)
- No fee is required to be paid by candidates belonging to SC/ST/PwBD categories.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://emrs.tribal.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://emrs.tribal.gov.in/.
- Last date for application – 31/7/2023 till 23.50 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://emrs.tribal.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.