Table of Contents
NSTI Mumbai Job Recruitment 2023
NSTI Mumbai Job Recruitment 2023 – National Skill Training Institute, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 31/7/2023 to fill up posts of Workshop Attendant. There are 4 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यशाळा परिचर पदभरतीसाठी दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | कार्यशाळा परिचर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/७/२०२३. |
- वयोमर्यादा – ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १९,९००/- ते रु. ६३,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://nstimumbai.dgt.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – विभागीय संचालक, , RDSDE, NSTI, सायन,चुनाभट्टी, मुंबई – ४०००२२.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nstimumbai.dgt.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NSTI Mumbai Job Recruitment 2023
- Recruitment place – Mumbai.
- Posts’ name – Workshop Attendant.
- Total vacancies – 4 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 30 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 19,900/- to Rs. 63,200/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://nstimumbai.dgt.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Regional Director, RDSDE, NSTI, Sion, Chunabhatti, Mumbai-400022.
- Last date for application – 31/7/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nstimumbai.dgt.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.