JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जळगाव जिल्ह्यातील सर्व उपविभाग अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोलीस पाटील पदांच्या ३४४ भरतीसाठी अर्जाची सूचना

SDO Dist. Jalgaon Job Recruitment 2023

SDO Dist. Jalgaon Job Recruitment 2023 – Sub-Divisional Magistrate Office, Dist. Jalgaon invites Online applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of respective Taluka under Dist. Jalgaon till last date 31/7/2023 for the posts of Police Patil. There are 344 posts. The job location is Dist. Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय दंडाधिकारी, जि. जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी संबंधित तालुक्यातील त्या-त्या गावाचे रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून दि. ३१/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत ३४४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस पाटील, जि. जळगाव भरती २०२३

या पदांसाठी भरती पोलीस पाटील
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान १० वी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या ३४४ जागा.
नोकरीचे ठिकाण जि. जळगाव.
अर्ज पद्धती ऑनलाईन  
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३१/७/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • परीक्षा शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३००/- (आरक्षण वर्ग/EWS). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://jalgaon.gov.in/ आणि https://jalgaon.ppbharti.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://jalgaon.ppbharti.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://jalgaon.gov.in/ आणि https://jalgaon.ppbharti.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SDO Dist. Jalgaon Job Recruitment 2023

  • Recruitment place – Dist. Jalgaon.
  • Posts’ name – Police Patil.
  • Total vacancies – 344 posts.
  • Educational qualification – Minimum 10th pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit –  25 to 45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Exam fee – Rs. 500/- (UR) & Rs. 300/- (Reserved class/EWS). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://jalgaon.gov.in/ & https://jalgaon.ppbharti.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://jalgaon.ppbharti.in/.
  • Last date for application – 31/7/2023 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalgaon.gov.in/ & https://jalgaon.ppbharti.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *