JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बाल विकास प्रकल्प विभाग, ICDS, सोलापूर पूर्व अंतर्गत १२ वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी रु. ७२००/- दरमहा वेतनावर मिनी अंगणवाडी मदतनीस आणि रु. ५,५००/- वेतनावर अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Solapur East Anganwadi Job Recruitment 2023

Solapur East Anganwadi Job Recruitment 2023 – Child Development Project Officer (Urban), Integrated Child Development Service Scheme Project, Solapur East invites Offline applications in prescribed format from Mohol Nagar Panchayat & Modha Nagar Parishad territory resident eligible female candidates till last date 8/8/2023 to fill up posts of Mini Anganwadi Helper & Anganwadi Helper. There are 9 vacancies. The job location is Solapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सोलापूर पूर्व यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मिनी अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी मोहोळ नगरपंचायत आणि मोढा नगरपरिषदक्षेत्रातील रहिवासी पात्र आणि इच्छुक महिला उमेद्वारांकडून दि. ८/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सोलापूर पूर्व अंगणवाडी मदतनीस भरती २०२३

या पदांसाठी भरती १) मिनी अंगणवाडी मदतनीस २) अंगणवाडी मदतनीस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ९ जागा.
नोकरीचे ठिकाण सोलापूर पूर्व.
अर्ज पद्धती   स्वहस्ते
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ८/८/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८-३५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) मिनी अंगणवाडी मदतनीस – रु. ७२००/- दरमहा.
    • २) अंगणवाडी मदतनीस – रु. ५,५००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://solapur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जि. सोलापूर-पूर्व यांचे कार्यालय, ७, गुंजे निवास, ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी, १७०/१३, रेल्वे लाईन, सात रस्ता, सोलापूर.

Solapur East Anganwadi Job Recruitment 2023

  • Recruitment place – Solapur District.
  • Posts’ name – 1) Mini Anganwadi Helper 2) Anganwadi Helper.
  • Total vacancies – 9 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Mini Anganwadi Helper – Rs. 7200/- pm.
    • 2) Anganwadi Helper – Rs. 5500/- pm.
  • Age limit – 18-35 years. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://solapur.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Child Development Project Officer (Urban), Dist. Solapur-East Office, 7 Gunje Niwas, Christian Housing Society, 170/13, Railway Line, Saat Rasta, Solapur.
  • Last date for application –  8/8/2023 till 6.15 pm. (Except Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *