JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

SRTMU नांदेड अंतर्गत शैक्षणिक संस्थेत रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर संचालक, प्राचार्य आणि रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर समन्वयक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ५ भरती जाहीर

SRTMU Job Recruitment 2023

SRTMU Job Recruitment 2023 – Swami Ramanand Tirth Marathwada University, Nanded invites prescribed format applications till last date 18/8/2023 for the posts of Director, Principal, Coordinator & Assistant Professor. There are 5 vacancies. The job location is Parbhani, Hingoli & Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे संचालक, प्राचार्य, समन्वयक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १८/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२३

या पदांसाठी भरती १) संचालक २) प्राचार्य ३) समन्वयक ४) सहाय्यक प्राध्यापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण परभणी, हिंगोली आणि नांदेड   
अर्ज पद्धती   PDF/वेबसाईट बघावी
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/८/२०२३ संध्याकाळी ५.४० वाजेपर्यंत
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://srtmun.ac.in/ वेबसाईटवर Recruitment अंतर्गत University Recruitment येथे भेट द्या.
  • वेबसाईट – https://srtmun.ac.in/.
  • पत्ता – केंद्रीय आवक कक्ष, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://srtmun.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

SRTMU Nanded Job Recruitment 2023

  • Recruitment place – Parbhani, Hingoli & Nanded.
  • Posts’ name – 1) Director 2) Principal 3) Coordinator 4) Assistant Professor.
  • Total vacancies – 5 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://srtmun.ac.in/University Recruitment under Recruitment tab.
  • Mode of application – Ref. PDF/Visit website.
  • Website – https://srtmun.ac.in/.
  • Address – Registrar, Central Receipt Department, Swami Ramanand Tirth Marathwada University, Vishnupuri, Nanded.
  • Last date for application – 18/8/2023 till 5.40 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://srtmun.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *