JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महिला आणि बाल विकास विभाग (WCDD), पुणे अंतर्गत किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १६,०००/- ते रु. ४८,०००/- वेतनावर हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, माहिती तंत्रज्ञान पर्यवेक्षक, बहुउद्देशीय, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

WCDD Pune Helpline Job Recruitment 2023

WCDD Pune Helpline Job Recruitment 2023 – Woman & Child Development Department, Pune invites Online applications in prescribed format till last date 25/8/2023 to Hire Personnel for Helpline at State level control room under Central Government Sponsored Scheme “Mission Shakti”. There are 26 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महिला आणि बाल विकास विभाग, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे केंद्रशासन पुरस्कृत महिला हेल्पलाइनच्या राज्यस्तरीय नियंत्रण कक्षासाठी विविध मनुष्यबळ पदभरतीसाठी दि. २५/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महिला आणि बाल विकास विभाग, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) हेल्पलाइन व्यवस्थापक २) कॉल ऑपरेटर ३) माहिती तंत्रज्ञान पर्यवेक्षक ४) बहुउद्देशीय ५) सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २६ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/८/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) हेल्पलाइन व्यवस्थापक – रु. ४८,०००/- दरमहा.
    • २) कॉल ऑपरेटर – रु. २२,४५०/- दरमहा.
    • ३) माहिती तंत्रज्ञान पर्यवेक्षक – रु. २६,९००/- दरमहा.
    • ४) बहुउद्देशीय – रु. १६,०००/- दरमहा.
    • ५) सुरक्षा रक्षक – रु. १६,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ३५०/-. (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://missionshaktihelpline.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://missionshaktihelpline.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://missionshaktihelpline.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

WCDD Pune Helpline Job Recruitment 2023

  • Recruitment place – Refer PDF/Visit website.
  • Posts’ name –

  • Total vacancies – 26 posts.
  • Educational qualification – See table/Refer PDF/Visit website
  • Payment – See table/Refer PDF/Visit website
  • Application fee – Rs. 350/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://missionshaktihelpline.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://missionshaktihelpline.com/.
  • Last date for application – 25/8/2023 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://missionshaktihelpline.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *