JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली अंतर्गत पदवीधरांसाठी मुंबई येथे शाखा व्यवस्थापक पदावर नोकरीची सुवर्णसंधी

Sangli Urban Bank Mumbai Job Recruitment 2023

Sangli Urban Bank Mumbai Job Recruitment 2023 – Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli (Scheduled Co-operative Bank) invites Offline applications in prescribed format from Candidates who are local resident of Mumbai & around till last date 25/08/2023 for the posts of Branch Manager at their Mumbai branche. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड को-ऑप. बँक) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या पुणे आणि चिंचवड शाखा येथे शाखा व्यवस्थापक पदभरतीसाठी मुंबई आणि जवळपासच्या परिसरातील रहिवासी उमेदवारांकडून दि. २५/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड को-ऑप. बँक) भरती २०२३

या पदांसाठी भरती शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई
अर्ज पद्धती टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/८/२०२३. 
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • उमेदवार पुणे आणि जवळपासच्या परिसरातील रहिवासी असावा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.sangliurbanbank.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगली (स्केड्युल्ड को-ऑप. बँक), मुख्यालय, ४०४, खानबाग, सांगली – ४१६४१६.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.sangliurbanbank.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Sangli Urban Bank Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Post’s Name – Branch Manager
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • Candidates should be local resident of Mumbai & around.
  • For all the details of post, terms & conditions,prescribed format application form, application procedure, documents required along with application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://www.sangliurbanbank.in/.
  • Mode of applicationBy Post.
  • Address for applications – The Chief Executive Officer, Sangli Urban Co-operative Bank Ltd., Sangli, Head Office, 404, Khanbhag, Sangli – 416 416.
  • Last date for applications – 25/08/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://www.sangliurbanbank.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *