JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM नांदेड अंतर्गत ऑनकॉलॉजीस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट मुलाखतीची सूचना

NHM Nanded Job Recruitment 2023

NHM Nanded Job Recruitment 2023 National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Nanded invites Offline applications in prescribed format & has arranged interview on Every Month’s Every Friday for the posts of Oncologist & Cardiologist. The job location is Nanded. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नांदेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे ऑनकॉलॉजीस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दर महिन्याच्या दर शुक्रवारी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड भरती २०२३

या पदांसाठी भरती ऑनकॉलॉजीस्ट आणि कार्डिओलॉजिस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नांदेड 
अर्ज पद्धती व्यक्तिशः  (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दर महिन्याच्या दर शुक्रवारी सकाळी ९.०० वाजता, नोंदणीची वेळ – सकाळी ९.०० ते १०.३० वाजेपर्यंत. (रिक्तपदभरती होईपर्यंत)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – सर्जिकल हॉल, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नांदेड.

NHM Nanded Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Nanded. 
  • Name of the post – 1) Oncologist 2) Cardiologist
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Interview date & time – Every Month’s Every Friday at 9.00 am, registration time – 9.00 am to 10.30 am. (Till vacancy gets filled)
  • Venue – Surgical Hall, District Civil Surgeon Office, Nanded.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *