JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (IGGMC), नागपूर येथे सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीच्या २७ जागांसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IGGMC Nagpur Nursing Course Notification 2023

IGGMC Nagpur Nursing Course Notification 2023 – Indira Gandhi Government Medical College & Hospital, Nagpur invites Offline applications in prescribed format from eligible Female & Male candidates from Nagpur division (Nagpur/Wardha/Bhandara/Gondia/Chandrapur/Gadchiroli) from date 28/8/2023 to 2/9/2023 & has arranged interview on date 12/9/2023 for shortlisted candidates for Admission to 3 years’ General Nursing Midwifery (GNM) Course commencing in the year 2023-2024 at Indira Gandhi Government Medical College & Hospital, Nagpur. There are total 27 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२३-२०२४ मध्ये सुरु होणाऱ्या ३ वर्ष कालावधीच्या सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरतीसाठी नागपूर महसूल विभागातील (नागपूर/वर्धा/भांडार/गडचिरोली/गोंदिया/चंद्रपूर) पात्र स्त्री आणि पुरुष उमेदवारांकडून दि. २८/८/२०२३ ते दि. २/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवडक पात्र उमेदवारांची दि. १२/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

इं.गां.शा. वै. म. रु. नागपूर जीएनएम अभ्यासक्रम प्रवेश भरती २०२३

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश भरती सामान्य परिचर्या प्रसविका (जीएनएम) अभ्यासक्रम प्रवेश भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २७ जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. २८/८/२०२३ ते दि. २/९/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – १७ ते ३५ वर्षे. (जाहिरात बघावी)
  • अभ्यासक्रम कालावधी – ३ वर्षे.
  • अर्ज शुल्क – रु. १००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५०/- (आरक्षण वर्ग). (जाहिरात बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – अधिसेविका कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर.
  • अर्ज मिळण्याची तारीख – दि. २८/८/२०२३ ते दि. २/९/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज,इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.iggmc.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १२/९/२०२३ सकाळी ८.०० वाजता. (निवडक पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, नागपूर.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.iggmc.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IGGMC Nagpur Nursing Course Notification 2023

  • Training Place –Ref. PDF/Visit website. 
  • Course’s Name – General Nursing Midwifery (GNM).
  • Total Vacancies – 27 posts.
  • Course’s Period – 3 years.
  • Age limit – 17-35 years. (See advertise)
  • Application fee – Rs. 100/- (UR) & Rs. 50/- (Reserved class). (See advertise)
  • Address to get application form – Office Of Matron, Indira Gandhi Government Medical College & Hospital, Nagpur.
  • Date to get application form – From 28/8/2023 to 1/9/2023 from 10.00 am to 5.00 pm. (Except government holidays)
  • For post, terms & conditions, requisite qualification, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.iggmc.org/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Indira Gandhi Government Medical College & Hospital, Nagpur.
  • Date to submit application – From 28/8/2023 to 2/9/2023 from 10.00 am to 5.00 pm.
  • Interview date & time – 2/9/2023 at 8.00 am. (For shortlisted candidates)
  • Venue – Indira Gandhi Government Medical College & Hospital, Nagpur.
  • For updates about said recruitment visit website – https://www.iggmc.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *