JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

तालुका शहादा व अक्राणी, जि. नंदुरबार अंतर्गत किमान ४ थी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कोतवाल पदाच्या एकूण ३५ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Shahada Nandurbar Kotwal Job Recruitment 2023

Shahada Nandurbar Kotwal Job Recruitment 2023 – Sub Divisional Officer, Shahada, Dist. Nandurbar invites Offline applications in prescribed format from the eligible male & female candidates residents of Tehsil of Shahada & Akrani, Dist. Nandurbar till last date 4/9/2023 & has arranged written exam on date 17/9/2023 for shortlisted candidates for the posts of Kotwal. There are 35 posts. The job location is Tehsil of Shahada & Akrani, Dist. Nandurbar. The Official website & PDF/Advertise is given below.

उपविभागीय अधिकारी शहादा, जि. नंदुरबार यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जि. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व अक्राणी तालुक्यातील विविध तलाठी साझाकरीता त्याच गावातील रहिवासी असणाऱ्या पात्र इच्छुक पुरुष आणि महिला उमेदवारांकडून कोतवाल पदभरतीसाठी दि. ४/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि पात्र उमेदवारांसाठी दि. १७/९/२०२३ रोजी लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

शहादा व अक्राणी, जि. नंदुरबार कोतवाल भरती २०२३

या पदांसाठी भरती कोतवाल
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव किमान ४ थी उत्तीर्ण.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण शहादा व अक्राणी, जि. नंदुरबार.
अर्ज पद्धती समक्ष.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. ४/९/२०२३ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत. (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – तलाठी आणि तहसील कार्यालय, शहादा व अक्राणी, जि. नंदुरबार.
  • परीक्षा शुल्क – रु. ४००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nandurbar.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – तलाठी आणि तहसील कार्यालय, शहादा व अक्राणी, जि. नंदुरबार.
  • लेखी परीक्षेची तारीख – दि. १७/९/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी १.००. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • उमेदवारांनी परीक्षेला अर्जाची पोचपावती सोबत  आणावी.
  • परीक्षेचे ठिकाण – प्रवेशपत्रात कळविण्यात येईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nandurbar.gov.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

Shahada Kotwal Job Recruitment 2023

  • Recruitment place – Tehsil Shahada & Akrani, District Nandurbar.
  • Posts’ name – Kotwal.
  • Total vacancies – 35 posts.
  • Payment – Rs. 15,000/- pm.
  • Educational qualification – Minimum 4th std. pass(Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 40 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Ref. PDF/Visit website.
  • Address to get application form – Talathi & Tehsil Office, Shahada & Akrani, Dist. Nnadurbar.
  • Processing fee – Rs. 400/- (UR) & Rs. 200/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://nandurbar.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Talathi & Tehsil Office of Shahad & Akrani, Dist. Nandurbar.
  • Last date for application – 4/9/2023 from 11.00 am to till 5.00 pm during office hours. (Except Public holidays)
  • Date of written exam – 17/9/2023 11.00 am to 1.00 pm(Shortlisted eligible candidates)
  • Venue – Will be instructed in exam admission card.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nandurbar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *