JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NUHM नवी मुंबई अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत पॉलिक्लिनिक येथे विविध वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतींसाठी स्वारस्य अभिव्यक्तीची (EOI) जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC EOI 2023

NUHM NMMC EOI 2023 – Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Expression Of Interest till last date 30/11/2023 for the posts of Polyclinic Specialist at UPHC & Health Conservation Centre under National Urban Health Mission & Integrated Health & Family Welfare Society for Navi Mumbai Municipal Corporation. The Official website & PDF/Advertise is given below.

आरोग्य विभाग, महानगरपालिका, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका, नवी मुंबई अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्र येथे पॉलिक्लिनिक वैद्यकीय विशेषज्ञ पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२३ पर्यंत स्वारस्य अभिव्यक्ती विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज स्वरूपात मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती पॉलिक्लिनिक वैद्यकीय विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/११/२०२३ दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nmmc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, ३ रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट क्र. १, पामबीच रोड, सेक्टर १५ – ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nmmc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM NMMC EOI 2023

  • Place of recruitment – Navi Mumbai.
  • Post’s Name – Polyclinic Medical Specialist
  • Total no. of posts – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website –https://www.nmmc.gov.in/.
  • Mode of applicationOffline.
  • Address for application – Health Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Head Office, Plot No. 1, Palm Beech Road, Sector 15 – A, CBD Belapur, Navi Mumbai – 400614.
  • Last date for application – 30/11/2023 till 3.00 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://www.nmmc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *