JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

विद्या प्रतिष्ठान, पुणे अंतर्गत BE/ME/B.Tech./M.Tech/BBA/MBA/सर्व पदवीधरांसाठी कौशल्य प्रशिक्षक, विपणन कार्यकारी आणि कार्यालय सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Vidya Pratishthan Pune Job Recruitment 2023

Vidya Pratishthan Pune Job Recruitment 2023 – Vidya Pratishthan, Baramati, Dist. Pune invites Online applications in prescribed format till last date 3/9/2023 to fill up posts of Skills Trainer, Marketing Executive & Office Assistant for their IBM Innovation Centre For Education, Centre For Excellence, Pune. The job location is Pune District. The Official website & PDF/Advertise is given below.

विद्या प्रतिष्ठान, बारामती, जि. पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आयबीएम शैक्षणिक नवसंशोधन केंद्र, उत्कृष्टता केंद्र, पुणे येथे कौशल्य प्रशिक्षक, विपणन कार्यकारी आणि कार्यालय सहाय्यक पदभरतीसाठी दि. ३/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

विद्या प्रतिष्ठान, बारामती, जि. पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे जिल्हा   
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/९/२०२३. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vidyapratishthan.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://vidyapratishthan.com/.
  •  ई-मेल पत्ता – vpbaramati@yahoo.co.in.
  • पत्ता – सचिव, विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, भिगवण रोड, एमआयडीसी, बारामती, जि. पुणे – ४१३१३३.

Vidya Pratishthan Pune Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune District.
  • Posts’ name –

  • Total vacancies – See table/Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – See table/Refer PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form,  documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.vidyapratishthan.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://vidyapratishthan.com/.
  • E-Mail ID – vpbaramati@yahoo.co.in.
  • Address – Secretory, Vidya Pratishthan, Vidyanagari, Bhigwan Road, MIDC, Baramati, Dist. Pune – 413 133.
  • Last date for application – 3/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *