JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महसूल विभाग, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली येथे रु. १५,६००/- ते रु. ४५,७००/- वेतनावर निबंधक पदनियुक्तीसाठी अर्जाची सूचना

Revenue Department Registrar Notification 2023

Revenue Department Registrar Notification 2023 – Department Of Revenue, Ministry Of Finance, New Delhi invites Offline applications in prescribed format from Officers working under Central Government till last date 5/9/2023 to fill up post of Registrar at Apellate Tribunal (under SAFEMA). There is 1 vacancy. The job location is New Delhi. The Official website & PDF/Advertise is given below.

महसूल विभाग, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अपिलीय अधिकरण (SAFEMA अंतर्गत) येथे निबंधक पदनियुक्तीसाठी केंद्र सरकारमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांकडून दि. ५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महसूल विभाग, वित्त मंत्रालय, नवी दिल्ली भरती २०२३

या पदांसाठी भरती निबंधक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अर्ज पद्धती   ऑफलाईन – योग्य माध्यमातून. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/९/२०२३. 
  • वेतनमान – रु. १५,६००/- ते रु. ४५,७००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.incometax.gov.in आणि https://dor.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – वर सचिव, (Ad. 1 C), वित्त मंत्रालय, महसूल विभाग, कक्ष क्र. ५१-II, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली – ११०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.incometax.gov.in आणि https://dor.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Revenue Department Registrar Notification 2023

  • Recruitment place – New Delhi.
  • Posts’ name – Registrar.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Payment – Rs. 15,600/- to Rs. 45,700/-. (Refer PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form refer PDF/Visit website – https://www.incometax.gov.in & https://dor.gov.in/.
  • Mode of application – Offline – Trough Proper Channel. (Refer PDF/Visit website)
  • Address for application – Under Secretary (Ad. 1 C), Ministry of Finance, Department of Revenue, Room No. 51-II, North Block, New Delhi – 110001.
  • Last date for application – 5/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.incometax.gov.in & https://dor.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *