JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कै. अंबादास वरपुडकर कृषी महाविद्यालय, वरपुड, जि. परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक, लिपिक आणि शिपाई पदांच्या एकूण १० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

AWAC Dist. Parbhani Job Recruitment 2023

AWAC Dist. Parbhani Job Recruitment 2023 – Late Ambadas Warpudkar Agriculture College, Warpud, Dist. Parbhani has arranged interview on date 4/9/2023 to fill up posts of Assistant Professor,  Clerk, Peon. There are 10 vacancies. The job location is Warpud, Dist. Parbhani. The Official website & PDF/Advertise is given below.

कै. अंबादास वरपुडकर कृषी महाविद्यालय, वरपुड, जि. परभणी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक, लिपिक आणि शिपाई पदभरतीसाठी दि. ४/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १०  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कै. अंबादास वरपुडकर कृषी महाविद्यालय, वरपुड, जि. परभणी भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक प्राध्यापक २) लिपिक ३) शिपाई
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण वरपुड, जि. परभणी
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ४/९/२०२३ सकाळी ११.०० वाजता.
मुलाखतीचे ठिकाण काळी कमानसमोर, कै. अंबादास वरपुडकर कृषी महाविद्यालय, वरपुड, जि. परभणी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

AWAC Dist. Parbhani Job Recruitment 2023

  • Recruitment place – Warpud, Dist. Prabhani.
  • Posts’ name – 1) Assistant Professor 2) Clerk – i) Senior ii) Junior 3) Peon.
  • Total vacancies – 10 posts.
  • Educational qualification – See advertise. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 4/9/2023 at 11.00 am.
  • Venue – Opposite Kali Kaman, Late Ambadasrao Warpudkar College of Agriculture, Warpud, Tq. & District Parbhani, Maharashtra State, India.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *