Table of Contents
VVCMC Job Recruitment 2023
VVCMC Job Recruitment 2023 – Vasai-Virar City Municipal Corporation, Dist. Palghar invites Online applications in prescribed format from residents of Mumbai or District nearby & retired state government’s service from Maharashtra Finance & Accounts cadre Accounts Officer/Assistant Accounts Officer till last date 14/9/2023 to fill up posts of Accounts Officer/Assistant Accounts Officer. There are 2 vacancies. The job location is Vasai. The Official website & PDF/Advertise is given below.
वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी पदभरतीसाठी मुंबई किंवा लगतच्या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातून सेवानिवृत्त लेखा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी यांच्याकडून दि. १४/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसई-विरार शहर महानगरपालिका, जि. पालघर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | लेखा अधिकारी/सहाय्यक लेखा अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | वसई शहर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १४/९/२०२३. |
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- उमेदवार मुंबई किंवा लगतच्या जिल्ह्यातील रहिवासी असावा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://vvcmc.in/येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – vvcmc.ac379@gmail.com.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://vvcmc.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
VVCMC Job Recruitment 2023
- Recruitment place – Vasai Virar.
- Posts’ name – Accounts Officer/Assistant Accounts Officer.
- Total vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Less than 65 years. (Ref. PDF/Visit website)
- Candidate should be resident of Mumbai or District nearby.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://vvcmc.in/.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – vvcmc.ac379@gmail.com.
- Last date for application – 14/9/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://vvcmc.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.