JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत एमबीबीएस/बीएएमएस उमेदवारांसाठी वैद्यकीय अधिकारी-गट-अ पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

ZP Satara MO Job Recruitment 2023

ZP Satara MO Job Recruitment 2023 – Collector, District Council, Satara invites Offline applications & has arranged interview on Every First & Fourth Monday of the Month for MBBS/BAMS candidates to fill up posts of Medical Officer-Group-A at Primary Health Centres under District Council, Satara. The job location is Satara District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी-गट-अ पदभरतीसाठी एमबीबीएस/बीएएमएस उमेदवारांकडून महिन्याच्या दर पहिल्या आणि चौथ्या सोमवारी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा भरती २०२३

या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी-गट-अ – १) एमबीबीएस २) विशेषज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण सातारा जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्जाची तारीख  महिन्याच्या दर पहिल्या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, सातारा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – महिन्याच्या दर पहिल्या आणि चौथ्या सोमवारी दुपारी ४.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • मुलाखतीचे ठिकाण – आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, सातारा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.zpsatara.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

ZP Satara MO Job Recruitment 2023

  • Recruitment place – Satara District.
  • Posts’ name – Medical Officer-Group-A – 1) MBBS 2) BAMS.
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – Refer PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.zpsatara.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for applications – District Health Officer, Health Department, District Hospital, Satara.
  • Date for applications – Every First & Fourth Monday of the Month 10.30 am to 12.30 noon. (Till vacancies gets filled)
  • Interview date & time – Every First & Fourth Monday of the Month at 4.00 pm. (Till vacancies gets filled)
  • Venue – Health Department, District Hospital, Satara.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsatara.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *