JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था येथे तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ (वर्ग-२)- एमबीबीएस, विशेषज्ञ, बीएएमएस पदाभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Aurangabad MO Group-A Recruitment 2023

Aurangabad MO Group-A Recruitment 2023 – Civil Surgeon, General Hospital, Beed invites Offline applications in prescribed format & has arranged interview 1st & 15th date of every month to fill up posts of Medical Office-Group-A (Class-2) for all Government Health Institutions in Aurangabad. The job location is Aurangabad District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत सर्व शासकीय आरोग्य संस्था येथे महाराष्ट्र आरोग्य सेवा तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ (वर्ग-२) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य विभाग, औरंगाबाद भरती २०२३

या पदांसाठी भरती तदर्थ वैद्यकीय अधिकारी गट-अ (वर्ग-२) – १) एमबीबीएस २) विशेषज्ञ ३) बीएएमएस 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण औरंगाबाद जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ   दर महिन्याच्या १ आणि १५ तारखेला सकाळी ११.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
  • वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) एमबीबीएस –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८०,०००/- दरमहा.
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ७५,०००/- दरमहा
    • २) विशेषज्ञ (संबंधित विषयांत) –
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ८५,०००/- दरमहा.
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ९०,०००/- दरमहा.
    • ३) बीएएमएस – 
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४५,०००/- दरमहा.
      • आदिवासी आणि दुर्गम भाग – रु. ४०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://aurangabadzp.gov.in/आणि https://nanded.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चिखलठाणा, औरंगाबाद.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://aurangabadzp.gov.in/आणि https://nanded.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Aurangabad MO Group-A Recruitment 2023

  • Recruitment place – Aurangabad District.
  • Posts’ name – Medical Officer-Group-A (Class-2) – 1) MBBS 2) Specialist 3) BAMS.
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
  • Payment – (Refer PDF/Visit website) –
    • 1) MBBS –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 80,000/- pm.
      • Working in other region – Rs. 75,000/- pm.
    • 2) PG/Specialist (Specializatiion in respective discipline) –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 90,000/- pm.
      • Working in other region – Rs. 85,000/- pm.
    • 3) BAMS –
      • Working in Tribal & inaccessible region – Rs. 45,000/- pm.
      • Working in other region – Rs. 40,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://aurangabadzp.gov.in/ & https://nanded.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Venue – District Civil Surgeon, District Hospital, Chikhlthana, Aurangabad.
  • Interview date & time – Every 1st & 15th date of every month at 11.00 am. (Till the vacancies gets filled)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aurangabadzp.gov.in/https://nanded.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *