JOIN Telegram
Saturday , 11 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महिला आणि बाल विकास संचालनालय (DWCD), पणजी, गोवा अंतर्गत समुपदेशन/मानसशास्त्र/समाजकार्य/गृहविज्ञान इ. पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर १५ इंटर्न पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DWCD Goa Internship Notification 2023

DWCD Goa Internship Notification 2023 – Directorate of Women and Child Development, Panaji Goa invites Online applications in prescribed format from date 04/10/2023 to 16/10/2023 for the posts of Interns under Internship Scheme for Students of Counselling/Psychology/Social Work/Home Science passed in last 3 years. There are 15 vacancies. The job location is Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

महिला आणि बाल विकास संचालनालय, पणजी, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मागील ३ वर्षात उत्तीर्ण समुपदेशन/मानसशास्त्र/समाजकार्य/गृहविज्ञान इ. च्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण योजने अंतर्गत येथे इंटर्न प्रशिक्षण भरतीसाठी दि. ४/१०/२०२३ ते दि. १६/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महिला आणि बाल विकास संचालनालय, पणजी, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती इंटर्न प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १५ जागा.
नोकरीचे ठिकाण गोवा 
अर्ज पद्धती ऑनलाईन. 
अर्जाची शेवटची तारीख  दि. ४/१०/२०२३ ते दि. १६/१०/२०२३ दुपारी ४.३० वाजेपर्यंत
  • शिकाऊ वेतनमान – रु. १५,०००/- दरमहा. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे,निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://dwcd.goa.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://goaonline.gov.in/.
  • पत्ता – महिला आणि बाल विकास संचालनालय, जुनी शिक्षण विभाग इमारत, २ रा मजला, १८ जून रस्ता, पणजी, गोवा.

DWCD Goa Internship Notification 2023

  • Place of recruitment – Goa
  • Post’s Name – Intern
  • Total vacancies – 15 posts.
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 15,000/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, prescribed format application form, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure ref. PDF/visit website – https://dwcd.goa.gov.in/.
  • Mode of applicationOnline 
  • Application link – https://goaonline.gov.in/.
  • Address for applications – Directorate of Women and Child Development, Old Education Department Bldg., 2nd Floor, 18th June Road, Panaji, Goa.
  • Date for application – 04/10/2023 to 16/10/2023 till 4.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *