Table of Contents
NUHM Jalgaon MO Job Recruitment 2023
NUHM Jalgaon MO Job Recruitment 2023 – Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon invites Offline applications in prescribed format from date 3/10/2023 & has arranged interview on Every Thursday till vacancies get filled for the posts of Medical Officer MBBS under National Urban Health Mission. There are 23 vacancies. The job location is Jalgaon City. The Official website & PDF/Advertise is given below.
महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जळगाव यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत जळगाव शहर येथे वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदभरतीसाठी दि. ३/१०/२०२३ पासून विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि रिक्त पदभरती होईपर्यंत दर गुरुवारी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, महानगरपालिका जळगाव भरती २०२३
या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – एकूण पद संख्या २३ जागा नोकरीचे ठिकाण जळगाव शहर अर्ज पद्धती टपाल/जलदगती टपाल/कुरियर/हस्तदेय. अर्जाची तारीख दि. ३/१०/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३५०/- (राखीव प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – उपायुक्त सो. (महसुल/दवाखाना विभाग), प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर गुरुवारी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० कार्यालयीन वेळेत. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
- मुलाखतीचे ठिकाण – उपायुक्त सो. (महसूल/दवाखाना विभाग), प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
NUHM Jalgaon MO Job Recruitment 2023
- Recruitment place – Jalgaon City.
- Posts’ name –
- Total vacancies – 23 posts.
- Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 60,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 500/- (Open class) & Rs. 350/- (Reservation class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
- Mode of application – By Post/By Speed Post/Courier/By Hand.
- Date for application – From 3/10/2023 11.00 to 4.00 pm. (Except Government days)
- Address for application – Deputy Commissioner So. (Revenue/Clinic Department), Administrative Building, 13th Floor, Jalgaon City Municipal Corporation, Jalgaon.
- Interview date & time – Every Thursday 11.00 am to 4.00 pm during Office Hours till vacancies get filled. (Except Govt. Holidays)
- Venue – Deputy Commissioner So. (Revenue/Clinic Department), Administrative Building, 13th Floor, Jalgaon City Municipal Corporation, Jalgaon.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.