JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM सिंधुदुर्ग वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), आरोग्य सेवक – पुरुष, एंटोमॉलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदांच्या एकूण २८ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM Sindhudurg 15th FC Job Recruitment 2023

NHM Sindhudurg 15th FC Job Recruitment 2023National Health Mission, Health Department, Sindhudurg District Integrated Health & Family welfare Society, District Council Sindhudurg invites Offline applications in prescribed format till last date 17/10/2023 for the Medical Officer (MBBS), Health Worker – Male, Entomologist & Public Health Specialist posts under 15th Finance Commission. There are 28 posts. The job location is Sindhudurg District. The Official website & PDF/Advertise is given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), आरोग्य सेवक – पुरुष, एंटोमॉलॉजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदभरतीसाठी मागवून दि. १७/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग भरती २०२३

या पदांसाठी भरती १) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) २) आरोग्य सेवक – पुरुष ३) एंटोमॉलॉजिस्ट ४) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्हा 
अर्ज पद्धती ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. १७/१०/२०२३ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) – 
    •  १) वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – रु. ६०,०००/- दरमहा.
    • २) आरोग्य सेवक – पुरुष – रु. १८,०००/- दरमहा.
    • ३) एंटोमॉलॉजिस्ट – रु. ४०,०००/- दरमहा.
    • ४) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु. ३५,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://sindhudurg.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, पिन कोड – ४१६८१२.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://sindhudurg.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Sindhudurg 15th FC Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Sidhudurg District.
  • Posts’ Name –
    • 1) Medical Officer (MBBS)
    • 2) Health Worker – Male
    • 3) Entomologist
    • 4) Public Health Specialist.
  • Total vacancies – 28 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/ Visit website) –
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer (MBBS) – Rs. 60,000/- pm.
    • 2) Health Worker – Male – Rs. 18,000/- pm.
    • 3) Entomologist – Rs. 40,000/- pm.
    • 4) Public Health Specialist – Rs. 35,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/-. (Ref. PDF/ Visit website)
  • For job place, terms & conditions, posts, reservations, payment, ref. PDF/visit website – https://sindhudurg.nic.in/.
  • Application should be in prescribed format & send it along with the attested copies of all the documents listed in advertise.
  • Mode of application – Offline.
  • Last date of application – 17/10/2023  10.30 am to 5.30 pm.
  • Address for application – National Health Mission Cell, Office Of District Health Officer, Main Administrative Building, Ground Floor, District Council, Sindhudurg, Sindhudurgnagari, Tal. Kudal, District Sindhudurg, Pin Code – 416812. 
  • For updates about said recruitment visit website – https://sindhudurg.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *